aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड ग्रामीण चे धडाकेबाज मा.पो  नि ओमकांत चिंचोलकर यांची मोठी कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
November 6, 2025
in क्राईम
0
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड दि. 6 नोव्हेंबर :- (प्रतिनिधी) माधव वाघमारे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई करत कुसुमताई शाळेजवळ कर्कश आवाज करत मोटरसायकलवर स्टंट करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले. यात दोन वयस्क आरोपींसह दोन विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे. या कारवाईत दोन रॉयल एनफिल्ड बुलेट व एक पल्सर मोटरसायकल असा एकूण तीन वाहनांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

गुन्ह्याबाबत माहिती :
गुन्हा क्र. 1057/2025, कलम 281 भा.दं.वि. प्रमाणे मध्यरात्री 03:33 वा. कुसुमताई शाळेजवळ मोटरसायकलचे सायलेन्सर काढून फटाक्यांसारखा आवाज करत शांतता भंग केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. याबाबतचा व्हिडिओही पथकाकडे प्राप्त झाला होता.

आरोपींची नावे

  • आकाश रमेश शितळे, वय 20, रा. विजयनगर सिडको, नांदेड
  • अमित रमेश अभंग, वय 22, रा. संभाजी चौक सिडको, नांदेड
    तसेच दोन विधी संघर्ष बालकांवरही स्वतंत्रपणे कारवाई करण्यात आली आहे.

जप्त वाहनं

  • MH 26 BG 6174 (रॉयल एनफिल्ड बुलेट)
  • MH 26 5509 (रॉयल एनफिल्ड बुलेट)
  • MH 02 DY 3584 (बजाज पल्सर)

कारवाईचे नेतृत्व
ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नांदेड श्री अबिनाश कुमार यांच्या “FLASH OUT” ऑपरेशनच्या सूचनांनुसार करण्यात आली. विशेषतः मोटरसायकलचे सायलेन्सर काढून कर्कश आवाज करत नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिसांना देण्यात आले आहेत.

या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर –
माननीय श्री. ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली
गुन्हा उघड करणारे अधिकारी

  • पोउनि. ज्ञानेश्वर मठवाड
  • पोहेकॉ वसंत केंद्रे
  • पोहेकॉ संतोष पवार
  • पोहक मरुती पंचलिंग
    सर्व गुन्हे शोध पथक, नांदेड ग्रामीण

पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ रात्रौच छापा टाकून आरोपींना स्पॉटवरून ताब्यात घेतले व पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

नांदेड ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की कायदा मोडणाऱ्यांना कुठेही वाचता येणार नाही. “FLASH OUT” ऑपरेशन जोरात सुरू असून अशा स्टंटबाज युवकांसाठी हा धडा ठरणार आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

निवडणूक काळात आचारसंहितेचा काटेकोर पालन  जिल्हाधिकारी कर्डिले यांचे स्पष्ट निर्देश

Next Post

ऑपरेशन फ्लॅशआऊट मध्ये मोठी कामगिरी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

ऑपरेशन फ्लॅशआऊट मध्ये मोठी कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved