aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

ऑपरेशन फ्लॅशआऊट मध्ये मोठी कामगिरी

Aawaz Times by Aawaz Times
November 6, 2025
in क्राईम
0
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड दि. ६ नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे नायगाव पोलिसांनी ऑपरेशन फ्लॅशआऊट अंतर्गत अवैध जुगार व्यवसायावरील मोठी धडक कारवाई केली असून रातोळी शिवारातील एका शेतशेडवर टाकलेल्या छाप्यातून तब्बल ₹16,62,150/- किमतीचा रोख व साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई माननीय श्री अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड,
माननीय श्रीमती अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक भोकर,
माननीय श्री सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

त्याअन्वये श्री श्याम पनेगावकर – उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली यांनी पथक तयार करून कारवाई केली.

पथकात — पो.उ.नि. लोखंडे, ताटेवाड, सुदाम जाकोरे, भगवान कोत्तापल्ले, मुद्देवार, पल्लेवाड, इंगळे, निम्मलवाड, अनिल रिंदकवाले, ममताबादे आदी अधिकारी व अमलदार सहभागी होते.

काय घडले?

दिनांक ६/११/२०२५ रोजी मध्यरात्री ३.४५ वाजता मौजे रातोळी शिवारातील विजय चंद्रकांत पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती “अंदर – बाहर” नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

यावरून छापा टाकण्यात आला.

तेथे नगदी, ४ चाकी वाहने, मोटरसायकल, २६ मोबाईल व जुगाराचे साहित्य मिळून
एकूण मुद्देमाल – ₹16,62,150/- असा पोलिसांनी ताब्यात घेतला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “आरोपी” म्हणून तपासात समोर आलेली नावे

  • गजानन चंद्रकांत मोरे – गायकवाड गल्ली, मुखेड
  • आकाश व्यंकटराव दरेगावे – दीपक नगर, मुखेड
  • शिवाजी बाबुराव पाटील – फुलेनगर, मुखेड
  • चंद्रकांत विशंभर पाटोदे – बेरळी, ता. मुखेड
  • व्यंकट गंगाराम देवकर – शहाजीनगर, देगलूर
  • व्यंकटी पांडुरंग शिंदे – मांजरम, ता. नायगाव
  • मोहन शेषराव जाधव – मोकासदरा, ता. नायगाव
  • सायलू रामलू नागशेठवार – दत्तनगर, देगलूर
  • धर्मेंद्र गंगाधर धरमवार – नाही गल्ली, देगलूर
  • धम्मपाल यादवराव कांबळे – सिद्धार्थनगर, देगलूर
  • गणेश राजू बच्चेवार – पेडपल्ली, ता. देगलूर
  • सिद्धेश्वर माधवराव भोसले – व्यंकटेश नगर, मुखेड
  • आशुतोष सूर्यकांत पत्तेवार – नाथनगर, देगलूर
  • शेख सिद्दिकी शेख मेनुदिन – अशोक नगर, मुखेड
  • देविदास प्रभू लावार – गोकुळ नगर, देगलूर
  • सुरेश किशनराव धोंडेकर – फुलेनगर, देगलूर
  • संगमेश्वर उर्फ बजरंग कल्याणी – मनोहर टाकीज, मुखेड
  • प्रताप दशरथ रघुवंशी – सिडको, नांदेड
  • महेश नागनाथ नागमवार – देगलूर
  • योगेश रामदास राहुलवार – शांतीनगर, देगलूर
  • आदित्य अशोकराव देवडे – वाहेगाव रोड, देगलूर
  • बालाजी मल्हारी कोणकेवाड – आनंदनगर, देगलूर
  • समीर खजूर शेख – तंबेला गल्ली, मुखेड
  • गंगाधर अमृत घायाळे – गायकवाड गल्ली, मुखेड
  • गजानन श्रीनिवास इंदुरकर – बडागल्ली, देगलूर
  • गंगाराम शिवंता कादंबवार – शिवाबानगर, देगलूर
  • राजू उत्तम पवळे – सिडको, नांदेड
  • अमजद ताहेर खान पठाण – मोमीन गल्ली, मुखेड
  • (इतर तपासादरम्यान समोर आलेले आरोपीही समाविष्ट)

पुढील कारवाई

सदर प्रकरणी नायगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड ग्रामीण चे धडाकेबाज मा.पो  नि ओमकांत चिंचोलकर यांची मोठी कारवाई

Next Post

शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचा अभिमान उंचावला एनबीए मानांकनाने शिक्षण क्षेत्रात मोठी भर

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026
क्राईम

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026
क्राईम

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट ५ दिवसांत ९७ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे शहरात धाडसी कोंबिंग ऑपरेशन ४ दिवसांत ८८ सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

April 10, 2026
क्राईम

धर्माबाद पोलिसांची मोठी कारवाई दुचाकी चोरट्यास अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

April 9, 2026
Next Post

शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचा अभिमान उंचावला एनबीए मानांकनाने शिक्षण क्षेत्रात मोठी भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved