aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सिटी रिझर्व्ह सेफ्टी पथकाचे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर एकच धडाकेबाज कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
December 9, 2025
in क्राईम
0
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड – 9 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड पोलिसांनी मोठी मोहीम राबवत सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गल्फत करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक मा.श्री. अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी रिझर्व्ह सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

08 डिसेंबर 2025 रोजी शहरातील विविध ठिकाणी पोलिस पथकांनी एकाच वेळी धाडी टाकत दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली. तसेच हॉटेल्स, वाईन शॉप्स व ढाब्यांची तपासणीही करण्यात आली.

🔸 पोलीस स्टेशन भाग्यनगर :

सिटी रिझर्व्ह सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथक क्रमांक 1 ने भाग्यनगर व आकांछा नगर परिसरात गस्त घालून सार्वजनिक शांतता भंग करताना आढळलेल्या व्यक्तींवर कलम 110/117 भादंवि अंतर्गत गुन्हे दाखल केले. परिसरातील हॉटेल्स, वाईन शॉप्स व ढाब्यांची तपासणीही करण्यात आली.

🔸 पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण :

पथक क्रमांक 2 ने एम.आय.डी.सी क्षेत्रात कारवाई केली. येथेही सार्वजनिक शांतता भंग करताना आढळलेल्या व्यक्तींवर कलम 110/117 भादंवि अंतर्गत कारवाई करण्यात आली. हॉटेल्स व दुकाने तपासण्यात आली.

🔸 पोलीस स्टेशन वजिराबाद :

पथक क्रमांक 1 व 2 ने वजिराबाद बसस्टँड, गुरुद्वारा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कारवाई केली. सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्यांवर कलम 110/117 नुसार गुन्हे दाखल केले. तसेच ढाबे, दुकाने, वाईन शॉप्स तपासण्यात आली.

🔸 दामिनी पथक (शहरभर विशेष मोहीम)

पेट्रोलिंगदरम्यान विसावा गार्डन येथे कारवाई करत 06 इसमांना सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. विमापूर मार्गे आणखी 03 इसमांवरही कारवाई करण्यात आली.

🔹 नागरिकांना पोलिसांची सूचना :

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले की
“सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शहरातील शांतता बिघडविण्याचा कुठलाही प्रयत्न सहन केला जाणार नाही.”

📌 ही मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असून शहराची शांतता राखण्यासाठी पोलिसांची कडक भूमिका कायम राहणार आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

ऑपरेशन ‘क्लॅश ऑफ’ अंतर्गत शिवाजीनगर पोलिसांची दक्ष कारवाई

Next Post

अवैध रेतीउत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई १८ लाखांचा मुद्देमाल पहाटेच नष्ट

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

अवैध रेतीउत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई १८ लाखांचा मुद्देमाल पहाटेच नष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved