aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

पुण्यात खून करून नांदेड ग्रामीण हद्दीत दडपण बसलेले दोन आरोपी ताब्यात

Aawaz Times by Aawaz Times
December 25, 2025
in क्राईम
0
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड |२५ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
पुणे शहरात घडलेल्या खून प्रकरणात फरार झालेले दोन आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली आहे. पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील अंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत नातेवाईक जावेद पठाण यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पुणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६५/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम १०३(१), ३(५) तसेच आर्म्स अ‍ॅक्ट ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून करून आरोपी पुणे शहरातून फरार झाले होते.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी नांदेड ग्रामीण भागात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष गुन्हे शोध पथक गठीत करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, अंमलदार अर्जुन मुंडे, शेख सतार, समीर अहमद, गवेद्र सिरमलवार व शंकर माळगे  यांनी तांत्रिक माहिती व बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला.

अखेर सापळा रचून नांदेड ग्रामीण हद्दीतून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे १) संदीप रंगराव भुर्के (वय २८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. चिखलवाडी, ता. भोकर, जि. नांदेड) आणि २) ओंप्रकाश गणेश किरण (वय २४ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. चिखलवाडी, ता. भोकर, जि. नांदेड) अशी आहेत.

ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी पुणे शहरातील अंबेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले असून, गुन्हेगारीवर कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

दामिनी पथकाची धडक कारवाई

Next Post

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत शंकरपट स्पर्धेचा थरार ३८ बैलजोड्यांचा सहभाग

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी
Uncategorized

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
Next Post

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत शंकरपट स्पर्धेचा थरार ३८ बैलजोड्यांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved