aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

अवैध वाळू माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा जोरदार घाव

Aawaz Times by Aawaz Times
December 26, 2025
in क्राईम
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | २६ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा व बेकायदेशीर वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत वाळू माफियांचे मनसुबे उधळून लावले आहेत. २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एमएच २६ क्रमांकाचा ट्रॅक्टर वाळूची अवैध वाहतूक करत असल्याचे समजले. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलिसांनी एमएच २६ बार अँड रेस्टॉरंटसमोर सापळा रचून रात्री १३.३० वाजता कारवाई केली. तपासादरम्यान टाटा कंपनीचा ४०७ मॉडेलचा टेम्पो (क्रमांक MH 31 CB 3524) अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आला.

या प्रकरणात राहुल नागर बाभळगाव, ता. जि. नांदेड (वय ३०, व्यवसाय चालक) व पिंटू डोंगरे रा बाभुळगाव (मालक) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान टेम्पो वाहन (किंमत अंदाजे ३,००,००० रुपये) आणि एक ब्रास वाळू (किंमत अंदाजे ५,००० रुपये) असा एकूण ३,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना सादर करण्यात आलेला नव्हता.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) व उपविभागीय पोलीस अधिकारी, इतरवारा यांच्या नेतृत्वाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे मा . श्री ओमकांत चिंचोलकर यांचा पथकाने यशस्वीपणे पार पाडली. संबंधित अधिकारी व अंमलदारांच्या तत्परतेमुळे अवैध वाळू वाहतुकीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून, पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या व कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध शून्य सहनशीलता धोरण राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

Next Post

बेकायदेशीर जनावर वाहतुकीवर मानाठा पोलिसांचा दणका

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी
Uncategorized

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
Next Post

बेकायदेशीर जनावर वाहतुकीवर मानाठा पोलिसांचा दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved