aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

अवैध जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाचा छापा

Aawaz Times by Aawaz Times
December 28, 2025
in क्राईम
0
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड |२८ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत अवैध जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत गुन्हे शोध पथकाने २ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.२५ वाजण्याच्या सुमारास पंकज नगर धनेगाव, नांदेड येथे करण्यात आली.

नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओंमकांत चिचोलकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पंकज नगर धनेगाव येथे छापा टाकला. छाप्यात काही इसम जुगार खेळताना आढळून आले.

या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम १६ हजार ५०० रुपये, ५ मोबाईल फोन, २ मोटारसायकल तसेच जुगार साहित्य असा एकूण २,६५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३४/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १९८७ मधील कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात बालाजी शेखराव भांगरे (वय २९), राहुल शंकर हैबते (वय ३४), शेख अब्दुल बशीर (वय ३१), विशाल राजू भोकरे (वय २६), मयूर संतोष शिंदे (वय २०) व लिंगू सुभाष पवार (वय ३६) अशा सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मुंडे, हेडकॉन्स्टेबल सत्तार शेख व गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सहभाग घेतला. अवैध जुगार व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई सराईत इसमावर पुन्हा हद्दपारची धडक कारवाई

Next Post

राजकीय स्टेटस ठेवाल तर नोकरी धोक्यात

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026
क्राईम

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026
क्राईम

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट ५ दिवसांत ९७ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे शहरात धाडसी कोंबिंग ऑपरेशन ४ दिवसांत ८८ सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

April 10, 2026
क्राईम

धर्माबाद पोलिसांची मोठी कारवाई दुचाकी चोरट्यास अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

April 9, 2026
Next Post

राजकीय स्टेटस ठेवाल तर नोकरी धोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved