aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये बनावट सौंदर्य प्रसाधन विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
September 27, 2025
in क्राईम
0
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड (२७ सप्टेंबर) : शहरातील पोलिसांनी बेकायदेशीररित्या सौंदर्य प्रसाधनांचा साठा करून विक्री करणाऱ्या इसमावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत “MADE IN PAKISTAN” असा मजकूर असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत ३०,६८० रुपये इतकी आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबाद शुभम नगर येथील इफ्तेखार खान (वय ३२) हा इसम परवानगीशिवाय परदेशी तयार केलेले सौंदर्य प्रसाधन बेकायदेशीर मार्गाने विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता इफ्तेखार खान याच्या दुकानावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात “MADE IN PAKISTAN” असे लिहिलेल्या विविध सौंदर्य प्रसाधनांचा साठा आढळून आला.

या कारवाईत ३०,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित इसमाविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०४/२५ सह कलम ३१८(२) BNS, १८(सी) औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम १९४० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव मा श्री प्रशांत शिंदे उपविभागीय अधिकारी इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रंजीत भोईटे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन इतरा नांदेड श्री संजय शिंदे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन इतवारा नांदेड  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपरीक्षक रमेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल बंडू कलंदर धीरज कुमार कोमलवार लक्ष्मण दासरवार अफजल पठाण बबन बेडदे पोलीस कॉन्स्टेबल रेवननाथ  कुरनोळे हरप्रीत सिंग सुकई काकासाहेब जगताप शेख जावेद शेख इसराइल मारुती गीते सर्व  पोलिस पथकाने सहभाग घेतला.

या कारवाईमुळे बेकायदेशीर व परदेशी उत्पादने विकणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

उमरी दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

Next Post

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत..

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved