आपलं नांदेड

नांदेडक रांची तहान भागणार उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही महापौरांचे पाणीपुरवठा विभागाला अ‍ॅक्शन मोड वर राहण्याचे आदेश

नांदेड ५ मे प्रतिनिधी राज्यात उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना नांदेड शहरात मात्र पाणी टंचाईचे सावट निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका...

Read more

नांदेड जिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

नांदेड २२ एप्रिल (प्रतिनिधी: माधव वाघमारे)  नांदेड जिल्ह्यावर पुढील तीन दिवस नैसर्गिक आपत्तीचे सावट राहण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र,...

Read more

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी नागरसोल  चेन्नई एक्सप्रेसच्या वेळेत बदल दुपारी १:३० ऐवजी आता ५ वाजता सुटणार

नांदेड २० एप्रिल प्रतिनिधी माधव वाघमारे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नागरसोलहून चेन्नईकडे जाणारी नागरसोल...

Read more

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने कौठा येथे अभिवादन

नांदेड १९ एप्रिल (प्रतिनिधी: माधव वाघमारे) जागतिक लोकशाहीचे जनक, थोर समाजसुधारक आणि क्रांतीयोगी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त आज,...

Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर काकीनाडा टाऊन ते हिसार दरम्यान धावणार विशेष समर स्पेशल ट्रेन

नांदेड १९ एप्रिल प्रतिनिधी माधव वाघमारे उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने काकीनाडा टाऊन ते हिसार...

Read more

देगलूर नाका दुर्घटना त्या निष्पाप चिमुकल्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांची गय करणार नाही महापौरांचा संतप्त इशारा

नांदेड | १८ एप्रिल प्रतिनिधी: माधव वाघमारेनांदेड शहरातील देगलूर नाका भागातील इस्लामपुरा परिसरात नाल्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून चार शाळकरी...

Read more

नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी ४६ लाखांचे ३०३ चोरीचे मोबाईल मूळ मालकांना परत

नांदेड | १८ एप्रिल प्रतिनिधी माधव वाघमारेनांदेड जिल्हा पोलीस दलाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून चोरीला गेलेले आणि हरवलेले तब्बल ३०३...

Read more

नांदेडच्या विकास कामांना गती द्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून कौतुक

नांदेड १७ एप्रिल प्रतिनिधी "नांदेड शहरातील प्रलंबित विकास कामांना गती देऊन नागरिकांना मूलभूत सुविधा तत्परतेने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. महापालिकेने...

Read more

अक्षय तृतीयेला बालविवाहाचा मुहूर्त रोखण्यासाठी नांदेड प्रशासन सज्ज जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

नांदेड | १७ एप्रिल प्रतिनिधी: माधव वाघमारे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन...

Read more

रेल्वेच्या तांत्रिक बिघाडावर पूर्णा त मंथन ४९ कर्मचाऱ्यांना मिळाले ट्रबलशूटिंगचे धडे

पूर्णा: १८ एप्रिल प्रतिनिधी (माधव वाघमारे) रेल्वे प्रवासाची सुरक्षितता आणि वेळेचे नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देत, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड...

Read more
Page 13 of 37 1 … 12 13 14 … 37
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30