aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home नोकरी

कौटुंबिक न्यायालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी फेरनिविदा जाहीर

Aawaz Times by Aawaz Times
February 9, 2026
in नोकरी
0
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 9 फेब्रुवारी (प्रतिनिधी : माधव वाघमारे)
नांदेड येथील कौटुंबिक न्यायालयाच्या आस्थापनेवर डाटा एन्ट्री ऑपरेटरचे एक पद भरण्यासाठी मान्यता प्राप्त कंत्राटदारांकडून मनुष्यबळ पुरविण्याबाबत फेरनिविदा मागविण्यात आली आहे. ही नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून, संबंधित कंत्राटदारांनी निर्धारित अटी व शर्तींच्या अधीन राहून निविदा सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात जिल्हा न्यायालय, नांदेड यांच्या अधिकृत संकेतस्थळावर फेरनिविदा सूचना व फेर जाहिर नोटीस प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्र कंत्राटदारांनी ती काळजीपूर्वक पाहून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. निविदा प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच अंतिम तारखा यांचा तपशील https://districts.ecourts.gov.in/nanded या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कौटुंबिक न्यायालयातील कामकाज अधिक सक्षम, जलद व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची भरती करण्यात येत असून या माध्यमातून न्यायालयीन नोंदी व डिजिटल कामकाज अधिक सुलभ होणार आहे. तरी सर्व संबंधित व इच्छुक कंत्राटदारांनी या फेरनिविदेची नोंद घेऊन वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश यांनी केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

काचीगुडा बिकानेर एक्सप्रेसला एलएचबी कोचेस प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा दिलासा

Next Post

रेल्वे प्रवासात आग टाळा जीव वाचवा नांदेड विभागाकडून अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नोकरी

पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना लोकसंवाद चा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार जाहीर

December 29, 2025
नोकरी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे अर्धापूर येथे 19 सप्टेंबर रोजी आयोजन..

September 17, 2025
आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे
आपलं नांदेड

आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे

September 2, 2025
मुंबईत डेंग्यू व चिकनगुनियाचा प्रकोप; आरोग्य विभागाची मोहीम आणि नागरिकांची काळजी आवश्यक
आपलं नांदेड

मुंबईत डेंग्यू व चिकनगुनियाचा प्रकोप; आरोग्य विभागाची मोहीम आणि नागरिकांची काळजी आवश्यक

September 2, 2025
पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर; होमगार्ड जवानांनी लावली जीवाची बाजी
आपलं नांदेड

पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर; होमगार्ड जवानांनी लावली जीवाची बाजी

September 2, 2025
Next Post

रेल्वे प्रवासात आग टाळा जीव वाचवा नांदेड विभागाकडून अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved