सराईत गुन्हेगार किसन कुरील MPDA कायद्यांतर्गत एका वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध
नांदेड २५ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे) नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...
Read more





