Month: September 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

नांदेड २० सप्टेंबर(विशेष प्रतिनिधी - माधव वाघमारे) जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा आणि विविध विभागांच्या सेवांचा लाभ अधिक सुलभतेने व गतीने ...

Read more

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

(प्रतिनिधी माधव वाघमारे) १८ सप्टेंबर नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली ...

Read more

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

नांदेड १८ सप्टेंबर(प्रतिनिधी माधव वाघमारे) जिह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन ...

Read more

नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

नांदेड १७ सप्टेंबर (प्रतिनिधी: माधव वाघमारे) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ...

Read more

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

दुष्काळसदृश्य परिस्थितीत नांदेड १७ सप्टेंबर (प्रतिनिधी: माधव वाघमारे) जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत राज्य शासन नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ...

Read more

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रतिनिधी: माधव वाघमारे नांदेड १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ...

Read more

महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

नांदेड १७ सप्टेंबर (प्रतिनिधी: माधव वाघमारे) महान समाजसुधारक, थोर विचारवंत आणि लेखक प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज, ...

Read more

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

नांदेड १७ सप्टेंबर(प्रतिनिधी : माधव वाघमारे) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यान येथे ...

Read more

बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच जमिनीची परस्पर वारंवार विक्री करून कोट्यवधी रुपयांना गंडा

नांदेड  १६ सप्टेंबर(प्रतिनिधी : माधव वाघमारे)  बनावट शेतजमिनीचे बनावट दस्तऐवज आणि बनावट सातबारा तयार करून एकापेक्षा अधिक व्यक्तींना परस्पर विक्रीचा ...

Read more

नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

प्रतिनिधी : माधव वाघमारे नांदेड १५ सप्टेंबर मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 … 5
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930