aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

भाग्यनगर पोलिसांचे मोठे यश

Aawaz Times by Aawaz Times
September 30, 2025
in क्राईम
0
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 30 सप्टेंबर –(प्रतिनिधी)
नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करून पळून गेलेला आरोपी अटक केला आहे.

भाग्यनगर पोलिस ठाण्यातील खालील गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी शोधला जात होता –

  • गु.र.नं. 52/2022 भा.दं.वि. कलम 392, 34
  • गु.र.नं. 546/2024 कलम 304 (2), 3(5) BNS
  • गु.र.नं. 579/2024 कलम 304 (2), 3(5) BNS

या गुन्ह्यांमध्ये असलेला आरोपी रोहन ऊर्फ पिंके  पि अंबादास गायकवाड (वय 24, व्यवसाय मजुरी, रा. विष्णूनगर नांदेड, मूळ रा. अपोलो हॉस्पिटलच्या पाठीमागे, भिमनगर, परभणी)

कारवाईचा तपशील

दि. 30/09/2025 रोजी दुपारी 12.41 वा. गुन्हे शोध पथकाचे पो.उपनिरीक्षक संतोष तांबे महेश माळी पोलीस निरीक्षक भुनेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले उपनिरीक्षक विनोद देशमुख व विशाल भाळवे गजानन किडे  आदरदान पठाण विष्णुकांत मुंडे राहुल लाटकर नागनाथ चापके देवसिंग सिंगल सर्व नेमणूक पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड व पथकातील पोलीस  स्टेशन भाग्यनगर. यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिमनगर, परभणी येथे आरोपी आढळून आला. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीने आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कसून चौकशीनंतर त्याचे नाव रोहन ऊर्फ पिंके गायकवाड असे स्पष्ट झाले. तो बराच काळ फरार असून त्याचा शोध सुरू होता. अखेर तो भामनगाव पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

पुढील कार्यवाही

अटक केलेला आरोपी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार गुन्हे शोध पथकाचे अभिनंदन केले आहे.

👉 ही कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव  अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी भोकर रमेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा आढावा..

Next Post

खुल्या मटका जुगारावर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष – नागरिकांमध्ये नाराजी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

खुल्या मटका जुगारावर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष – नागरिकांमध्ये नाराजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved