aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा आढावा..

Aawaz Times by Aawaz Times
September 30, 2025
in क्राईम
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 30 सप्टेंबर :- पोलिस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या अहवालानुसार 28 ते 29 सप्टेंबर 2025 दरम्यान जिल्ह्यात खून, घरफोडी, जनावर चोरी, शासकीय कामात अडथळा, जुगार तसेच प्रॉबिशन कायद्यान्वये विविध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे –

1) खून – देगलूर

दि. 28 सप्टेंबर रोजी रात्री सुमारास 8.45 वा. शेळगाव नरसिंह ता. देगलूर येथे संतोष परमेश्वर माटलवार (वय 26) याचा त्याचा बहिणीचा सासरा शंकर नरसिंह (वय 35) याने वादातून खून केला. याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) घरफोडी

  • किनवट : 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 ते 11.30 वा. दरम्यान कोठारी येथे घरफोडी करून 65,000/- रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
  • विमानतळ : 27 ते 28 सप्टेंबर दरम्यान चैतन्य नगर नांदेड येथे घरफोडी करून 58,400/- रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

3) जनावर चोरी -मुक्रमबाद

दि. 27 सप्टेंबर रोजी रात्री 7.00 ते 9.30 वा. मुक्काबाब येथे शेतातून एक बैल (किंमत 60,000/- रुपये) अज्ञात चोरट्यांनी चोरी केला.

4) शासकीय कामात अडथळा – माहूर

दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7.45 वा. माहूर येथे पोलिसांच्या पथकाला अडथळा निर्माण करून सरकारी कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी अर्जुन प्रकाश पवार (वय 19) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

5) जुगार – हदगाव

दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3.20 वा. हनुमान मंदिराजवळील परिसरात चार व्यक्तींवर (गणेश नवाळे, सुमन राठोड, नागनाथ गिरडंळे व इस्माईल नागनाथ) जुगार खेळताना रंगेहाथ कारवाई करण्यात आली. त्यांच्या जवळून 6,250/- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

6) प्रॉबिशन कायद्यांतर्गत कारवाई

  • मांडवी : 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वा. मांडवी येथे भाऊराव गोरोबा राठोड (वय 20) हा दारूच्या अड्ड्यावर विक्री करताना पकडला गेला. त्याच्याकडून 5000/- रुपये किंमतीची दारू जप्त.
  • कंधार : 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वा. आणि विजयवाडी, कंधार येथे सुधीर पंडित मोरे (वय 37) हा देशी दारू विक्री करताना आढळला. त्याच्याकडून 3840/- रुपये किंमतीची दारू जप्त.

👉 वरील सर्व प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासींच्या सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

भाग्यनगर पोलिसांचे मोठे यश

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

भाग्यनगर पोलिसांचे मोठे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved