aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

किनवट पोलिसांची प्रभावी कारवाई दोन गुन्हेगार सहा महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार

Aawaz Times by Aawaz Times
November 12, 2025
in क्राईम
0
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे
शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन इसमांवर किनवट पोलिसांनी कडक कारवाई करत त्यांना सहा महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ही कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हद्दपार करण्यात आलेल्या इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
1️⃣ शेख फारूक शेख कुर्बान (वय 38 वर्षे, व्यवसाय: मजुरी)
2️⃣ शेख अजीम शेख ओनक (वय 40 वर्षे)

सदर इसमांवर शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असून, त्यांनी सार्वजनिक शांतता भंग करून परिसरात दहशत निर्माण केली होती. त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 अन्वये त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई माननीय श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, माननीय सौ. अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक भोकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रामकृष्ण मळगणे (किनवट) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

किनवट पोलीस ठाण्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देत पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांनी दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी आदेश काढला आहे. त्यानुसार हे दोघे इसम पुढील सहा महिने नांदेड जिल्ह्यात प्रवेश करू शकणार नाहीत.

सदर कारवाईमुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांना इशारा मिळाला असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिस विभागाची ही धडाडीची कारवाई ठरत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड़ पुलिस की बड़ी कार्रवाई मोटरसाइकिल पर जबरन चोरी व लूट करने वाले तीन आरोपी गिरफ्तार, ₹3,08,000 का माल बरामद

Next Post

कुंडलवाडी एसएसटी पथकाची मोठी कामगिरी  28 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

कुंडलवाडी एसएसटी पथकाची मोठी कामगिरी  28 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved