aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

कुंडलवाडी एसएसटी पथकाची मोठी कामगिरी  28 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
November 13, 2025
in क्राईम
0
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 13 नोव्हेंबर – (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात तपासणी पथकांकडून सक्रीय कारवाई सुरू आहे. या कारवाईदरम्यान आज कुंडलवाडी शहरातील चुंगी नाका येथे स्थिर निरीक्षण पथकाने (SST) 28 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आज दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास कुंडलवाडी चुंगी नाका येथे एसएसटी पथकाने तपासणी केली असता, एक Tavera Chevrolet कार (क्र. MH 26 E 4848) संशयास्पदरित्या आढळली. वाहनाची तपासणी केल्यावर गाडीतील चार संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. तपासात त्यांच्या ताब्यातील वाहनातून 21 लाख 50 हजार रुपये रोख, एक लोडेड पॉलीथीन पिशवी, एक पोलो कंपनीची पिशवी, तसेच एक लाकडी बट असलेली MOD.65 बंधूक (एअर गन प्रकारची) असा एकूण 28 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला.

तपासात हे सर्व संशयित उमेदवारांना पैसे वाटण्यासाठी घेऊन जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. वाहनचालक व तिघे साथीदार हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दशरथ पाटील धर्माधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन शिंदे, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या केली.

जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

एकूण जप्त मुद्देमाल:

  • ₹21,50,000 रोख रक्कम
  • ₹7,00,000 किंमतीची Tavera Chevrolet कार
  • ₹50,000 किंमतीच्या लोडेड पॉलीथीन पिशव्या
  • ₹10,000 किंमतीची MOD.65 बंदूक (एअर गन प्रकार)

एकूण किंमत: ₹28,50,000

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

किनवट पोलिसांची प्रभावी कारवाई दोन गुन्हेगार सहा महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार

Next Post

रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई  ट्रक व इंजिनसह १ कोटींचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई  ट्रक व इंजिनसह १ कोटींचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved