aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा घाव ४०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
December 17, 2025
in क्राईम
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड :- १७ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर नांदेड ग्रामीण चे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची धडक कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत तब्बल ४० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बोडार गावाजवळील रोडवर गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक हायवा टिप्परमधून गोडावरी नदी पात्रातील अवैध रेतीची वाहतूक सुरू होती. नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून संबंधित वाहन अडवले.

तपासादरम्यान MH26 BD 4100 क्रमांकाचा हायवा टिप्पर आढळून आला. सदर वाहनात अंदाजे चार ब्रास रेती भरलेली होती. या प्रकरणी हायवा टिप्पर (किंमत अंदाजे ४० लाख रुपये) व रेती (किंमत अंदाजे २० हजार रुपये) असा एकूण ४०,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात माधव निरंजन गिरी (वय ३७, व्यवसाय ड्रायव्हर, रा. लोहा, जि. नांदेड) व मधुकर अरुण दिवे (वय ४०, रा. आनंदनगर, नांदेड) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(७), ४८(८) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी इतरवारा प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांनी ही यशस्वी कारवाई केली.

अवैध रेती उपसा व वाहतुकीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांविरोधात ऐतिहासिक धडक 135 सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई

Next Post

प्रचाराला वेळ  पण दर्शनाला नाही श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेकडे मुख्यमंत्र्यांची पाठ भाविकांमध्ये नाराजी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

प्रचाराला वेळ  पण दर्शनाला नाही श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेकडे मुख्यमंत्र्यांची पाठ भाविकांमध्ये नाराजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved