aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या ६ जणांवर कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
March 1, 2026
in क्राईम
0
0
SHARES
131
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी, माधव वाघमारे
नांदेड, दि. १ मार्च : नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या ‘सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह’अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. दिनांक २८ फेब्रुवारी रोजी शहरातील विविध भागात पथकांनी केलेल्या कारवाईत एकूण ६ जणांवर कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.

ठिकठिकाणी कारवाईचा आढावा

· एमआयडीसी (नांदेड ग्रामीण) : एका इसमास मद्यप्राशन करून शांतता भंग केल्याप्रकरणी पकडण्यात आले.
· सत्कार वाईन शॉप (भाग्यनगर) : येथे दोघांवर कारवाई करण्यात आली.
· विसावा गार्डन (शिवाजीनगर) : येथे एका इसमास तसेच दामिनी पथकाने आरडाओरड करणाऱ्या एका इसमास अटक केली.
· कोर्ट परिसर (विजराबाद) : एका व्यक्तीवर कारवाई.
· नमस्कार चौक (विमानतळ परिसर) : येथेही एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याशिवाय पोलिसांनी आपल्या संबंधित हद्दीतील दारूची दुकाने, वाईन शॉप आणि हॉटेल्सचीही तपासणी केली.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करू नये. तसेच दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

मध्यपूर्व तणावादरम्यान भारतीय नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाचा ‘सतर्कता इशारा ११ देशांतील हेल्पलाइन जारी

Next Post

रेल्वे अधिकारी क्लब मध्ये २८ फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबिर संपन्न

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

रेल्वे अधिकारी क्लब मध्ये २८ फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved