aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, September 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home इतर

दिल्ली किशनगंज येथे यार्ड रिमॉडेलिंग तीन गाड्यांचे मार्ग बदलणार

Aawaz Times by Aawaz Times
March 12, 2026
in इतर
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी, माधव वाघमारे

दिल्ली, दि. 12 मार्च: उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागातील दिल्ली किशनगंज स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे प्रवाशांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. या कामासाठी 5 मे 2026 ते 13 मे 2026 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून, या कालावधीत हैदराबादहून निघणाऱ्या तीन सुपरफास्ट गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत हु.सा.नांदेड येथून श्रीगंगानगर आणि अमृतसरला जाणाऱ्या गाड्या नवी दिल्ली स्थानकावर न थांबता थेट दिल्ली सफदरजंग येथे थांबविण्यात येणार आहेत. बदललेल्या मार्गामध्ये या गाड्या ओखला, लाजपत नगर, पटेल नगर, दया बस्ती आणि शकूरबस्ती मार्गे धावणार आहेत.

या गाड्यांच्या मार्गात बदल:

· गाडी क्रमांक 12485 (हु.सा.नांदेड-श्रीगंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस): ही गाडी 4, 7 आणि 11 मे 2026 रोजी बदललेल्या मार्गाने धावेल. या गाडीचा नवी दिल्ली येथील थांबा रद्द करण्यात आला असून, त्याऐवजी दिल्ली सफदरजंग येथे सकाळी 9.50 ते 9.55 या वेळेत थांबा देण्यात येईल.
· गाडी क्रमांक 12421 (हु.सा.नांदेड-अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस): 6 मे 2026 रोजी ही गाडी बदललेल्या मार्गाने धावणार आहे. या गाडीलाही नवी दिल्लीऐवजी दिल्ली सफदरजंग येथे सकाळी 9.50 ते 9.55 या वेळेत थांबा असेल.
· गाडी क्रमांक 12439 (हु.सा.नांदेड-श्रीगंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस): 10 मे 2026 रोड ही गाडी सुद्धा बदललेल्या मार्गाने धावेल. या गाडीचाही नवी दिल्लीचा थांबा रद्द करण्यात आला असून, दिल्ली सफदरजंग येथे सकाळी 9.50 ते 9.55 या वेळेत थांबा राहील.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सूचित केले आहे की या तात्पुरत्या बदलामुळे ज्या प्रवाशांना नवी दिल्ली स्थानकावर उतरायचे किंवा चढायचे आहे, त्यांनी दिल्ली सफदरजंग येथे आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या बदलामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने खेद व्यक्त केला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

विशेष तिकीट तपासणी मोहिमेत नांदेड विभागाची कारवाई  एका दिवसात ६४४ प्रकरणे २.९१ लाखांचा दंड वसूल

Next Post

क्षुल्लक वादाचे पर्यावसान थेट खुनात नायगाव तालुक्यातील टेंभूर्णी येथील घटना

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल
इतर

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026
निवासी आयुक्त श्वेता सिंघल व नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
इतर

निवासी आयुक्त श्वेता सिंघल व नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

July 23, 2026
गोमंतकीय वारकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय पंढरपुरात साकारणार गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन
इतर

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय पंढरपुरात साकारणार गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन

July 9, 2026
हिंगोलीत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी साधला तक्रारदारांशी थेट संवाद
इतर

हिंगोलीत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी साधला तक्रारदारांशी थेट संवाद

June 29, 2026
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संदेश का राज्यभर में हुआ गर्मजोशी से स्वागत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
इतर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संदेश का राज्यभर में हुआ गर्मजोशी से स्वागत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

May 30, 2026
स्वयंपूर्ण गोवा च्या माध्यमातून ‘विकसित भारत’चा संकल्प पूर्ण करणार पंतप्रधान मोदींच्या संदेशाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
इतर

स्वयंपूर्ण गोवा च्या माध्यमातून ‘विकसित भारत’चा संकल्प पूर्ण करणार पंतप्रधान मोदींच्या संदेशाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

May 30, 2026
Next Post

क्षुल्लक वादाचे पर्यावसान थेट खुनात नायगाव तालुक्यातील टेंभूर्णी येथील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved