aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची धडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
March 16, 2026
in क्राईम
0
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड |16 मार्च प्रतिनिधी: माधव वाघमारे नांदेड शहरात सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या आणि उघड्यावर मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत मोठी मोहीम राबवण्यात आली आहे. दि. १४ आणि १५ मार्च रोजी शहराच्या विविध भागात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार विशेष मोहीम
नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या सूचनेनुसार ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे व ‘चार्ली’ पोलीस अंमलदारांनी शहरात ठिकठिकाणी गस्त घालून ही कारवाई केली.
तीन प्रमुख ठिकाणी झालेली कारवाई:
१) भाग्यनगर परिसर: रबडी चौक येथे पेट्रोलिंग दरम्यान २ इसम मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना मिळून आले. त्यांच्यावर कलम ११०/११७ म.पो. कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तसेच परिसरातील दारूची दुकाने, वाईन शॉप आणि हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली.
२) विमानतळ परिसर: आसना ब्रिज परिसरात संशयास्पद रित्या वावरणाऱ्या ६ इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य आणि एक ‘इनोव्हा’ कार मिळून आली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात कलम ३१०(४)(५) बीएनएस २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३) दामिनी पथकाची कारवाई (विसावा गार्डन): दामिनी पथकाद्वारे पेट्रोलिंग सुरू असताना विसावा गार्डन परिसरात ४ इसम आरडाओरड करून शांतता भंग करताना आढळले. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ११०/११७ म.पो.का. प्रमाणे कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षकांचे आवाहन नांदेड शहरात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मद्यप्राशन करू नये. तसेच कोणासही दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा  जागर संदीप पाठक आणि रसिका वेंगुर्लेकर यांची लाभणार उपस्थिती

Next Post

स्वारातीम’ विद्यापीठात पारंपारिक दिवस व Pi Day उत्साहात साजरा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

स्वारातीम' विद्यापीठात पारंपारिक दिवस व Pi Day उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved