aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

धर्माबाद पोलिसांची मोठी कारवाई दुचाकी चोरट्यास अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

Aawaz Times by Aawaz Times
April 9, 2026
in क्राईम
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ९ एप्रिल (प्रतिनिधी माधव वाघमारे)
धर्माबाद शहरात घरासमोरून मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात धर्माबाद पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३० हजार रुपये किमतीची ‘फॅशन प्रो’ मोटारसायकल जप्त केली असून, न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
नेमकी घटना काय?
धर्माबाद येथील बालाजी गल्लीत राहणारे व्यापारी धिरज गोवर्धन कासट (वय ४० वर्षे) यांची ‘फॅशन प्रो’ मोटारसायकल (क्र. MH 26 AE – 9250) दि. ४ एप्रिल रोजी रात्री ११:३० ते ५ एप्रिल रोजी पहाटे ६:०० वाजण्याच्या सुमारास घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. ७१/२०२५, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास आणि अटक:
नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख यांच्याकडे सोपवण्यात आला होता. गस्त सुरू असताना पोलीस पथकाला एक संशयास्पद इसम दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने सदर मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी लक्ष्मण सायलू वरसा (वय २५ वर्षे, रा. बाजार गल्ली, बासर, जि. निझामाबाद) याला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेली ३० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई:
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदाशिव भडिकर, पोउपनि लोणेकर, सपोउपनि भालेराव, पोहेकाँ कुमरे, शेख, सय्यद आणि गडपवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलीस पथकाने केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

युद्धजन्य परिस्थितीतही भारताचा गॅस पुरवठा सुरक्षित ग्रीन आशा सह अनेक जहाजे बंदरात दाखल

Next Post

अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात  टायसन ची सुवर्णभरारी नांदेड परिक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात  टायसन ची सुवर्णभरारी नांदेड परिक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved