aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई ६ गुन्ह्यांत फरार असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात चोरीच्या बुलेटसह १ लाखाचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
August 17, 2026
in क्राईम
0
स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई ६ गुन्ह्यांत फरार असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात चोरीच्या बुलेटसह १ लाखाचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १८ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)

नांदेड जिल्ह्यातील फरार आरोपी व मोटरसायकल चोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी दिले होते. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने धडक कारवाई करत सहा गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली एक रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल असा एकूण ₹१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आसना ब्रिजजवळ सापळा रचून कारवाई

दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउउपनि नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकास बातमीदाराकडून गुप्त माहिती मिळाली की, विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेला एक विधीसंघर्षग्रस्त बालक चोरीची बुलेट घेऊन नांदेड येथील आसना ब्रिजच्या बाजूस असलेल्या ‘Avenue City’ च्या रोडवर थांबलेला आहे. माहितीची खातरजमा करून पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकून संबंधित बालकास ताब्यात घेतले.

किल्ला रोडवरून केली होती बुलेट चोरी

बालकाकडे चौकशी केली असता त्याने सुमारे दोन महिन्यांपूर्वी किल्ला रोड, इतवारा (नांदेड) येथून रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस ठाणे इतवारा येथे दाखल गु.र.नं. २७४/२०२६ (कलम ३०३(२) BNS) अन्वये तपास केला असता हीच बुलेट चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सुमारे ₹१,००,०००/- किमतीची ही बुलेट हस्तगत केली आहे.

६ गुन्ह्यांत होता फरार

पोलीस अभिलेखाची पाहणी केली असता, सदर विधीसंघर्षग्रस्त बालक नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील एकूण ६ गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे उघडकीस आले:

  • पोलीस ठाणे नायगाव: गु.र.नं. १५३/२०२६ (कलम ३०५, ३३१(४), ६२ BNS)
  • पोलीस ठाणे नायगाव: गु.र.नं. १५४/२०२६ (कलम ३०३(२) BNS)
  • पोलीस ठाणे कुंटूर: गु.र.नं. १६४/२०२६ (कलम ३०५, ३३१(४) BNS)
  • पोलीस ठाणे मुदखेड: गु.र.नं. १२२/२०२६ (कलम ३०५(अ), ३३१(४) BNS)
  • पोलीस ठाणे पालम (जि. परभणी): गु.र.नं. २७३/२०२६ (कलम ३३४(४), ३०५(अ) BNS)
  • पोलीस ठाणे पिंपळदरी (जि. परभणी): गु.र.नं. १२६/२०२६ (कलम ३०५(अ), ३३१(१), ३(५) BNS)

तपास पथक: ही यशस्वी कामगिरी मा. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या आदेशावरून अतुल भोसले (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउउपनि नागनाथ तुकडे, पोलीस अंमलदार धारासिंग राठोड, मोहन हाके, ब्रह्मानंद लामतुरे, आबाराव पिंगलवाड, लहू चाटे आणि महेश बडगु यांच्या पथकाने केली.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

खंजीरने वार करून एकाची निघृण हत्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात वजिराबाद पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई जबरी चोरीतील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या चोरीचा मोबाईल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक
क्राईम

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त
क्राईम

मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त

August 22, 2026
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत

August 21, 2026
Next Post
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई जबरी चोरीतील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या चोरीचा मोबाईल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई जबरी चोरीतील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या चोरीचा मोबाईल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved