aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

दांडिया-गरबा आयोजकांना महत्त्वाचा इशारा  सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक

Aawaz Times by Aawaz Times
September 22, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड दि. 22 सप्टेंबर : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या गरबा व दांडिया कार्यक्रमांच्या आयोजनासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना :

  1. सर्व दुर्गामंडळे तसेच दांडिया, गरबा आयोजकांनी कार्यक्रम स्थळी CCTV कॅमेरे बसविणे बंधनकारक.
  2. अल्पवयीन मुले-मुलींना पालकांच्या सोबतीनेच प्रवेश देण्यात यावा.
  3. तिकीट काउंटर व प्रवेशमार्ग परिसरात योग्य सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत.
  4. तिकीट विक्रीत फसवणूक टाळण्यासाठी पारदर्शकता ठेवावी.
  5. आयोजकांनी डीजेचा अनावश्यक वापर टाळावा, तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करावे.
  6. कार्यक्रमात लेझर बीमचा वापर पूर्णतः बंदीस्त राहील.
  7. मध्यरात्रीनंतर कोणीही सहभागी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी.
  8. गरबा/दांडिया कार्यक्रमांसाठी पोलिसांनी घालून दिलेल्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे.
  9. कार्यक्रम स्थळी आपत्कालीन क्रमांक स्पष्टपणे लावण्यात यावेत.
  10. कार्यक्रमस्थळी पार्किंगची योग्य व्यवस्था करणे आवश्यक.

पोलिसांचा विशेष इशारा :

कोणत्याही प्रकारचा अनुशासनभंग सहन केला जाणार नाही. आयोजकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दिला आहे.

👉 नवरात्र उत्सव आनंदाने व शांततेत साजरा व्हावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांकडून सर्व आयोजक आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

Next Post

नांदेड जिल्हा पोलिसांकडून दुर्गामाता विसर्जनाबाबत महत्त्वाची सूचना

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026
आपलं नांदेड

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026
आपलं नांदेड

राज्यात वाहनचालकांच्या कॉल मध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर एकूण ३,२९५ अर्जांपैकी एकट्या नांदेडचे ४८२ कॉल्स

April 11, 2026
आपलं नांदेड

नांदेड रेल्वे विभागात थर्ड आय सक्रीय एकाच दिवसात ९५४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

April 11, 2026
आपलं नांदेड

अहोरात्र सेवा बजावूनही १०२ रुग्णवाहिका चालक उपेक्षित कायमस्वरूपी नोकरी अन् विम्याविनाच सुरू आहे जीवघेणा प्रवास

April 11, 2026
आपलं नांदेड

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा

April 11, 2026
Next Post

नांदेड जिल्हा पोलिसांकडून दुर्गामाता विसर्जनाबाबत महत्त्वाची सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved