आपलं नांदेड

नांदेड रेल्वे विभागाची फेब्रुवारीत कारवाई विनातिकीट प्रवाशांकडून 1.31 कोटींचा दणका

नांदेड, दि. 7 मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने फेब्रुवारी 2026 महिन्यात राबवलेल्या व्यापक तिकीट तपासणी मोहिमेत...

Read more

गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी पंचायत विभागाचे व्ही. बी. कांबळे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रतिनिधी माधव वाघमारे नांदेड, ता. ६ मार्च : पंचायत समिती नांदेडचे गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर साहेबांचे आज पंचायत विभागाचे...

Read more

भोकर तहसीलदार विनोद गुंडमवार यांचे नागरिकांना आव्हान

प्रतिनिधी - माधव वाघमारे भोकर, दि. ४ मार्च: तहसील कार्यालय भोकरच्या वतीने ७ मार्च छत्रपती शिवाजी महाराज महाराज्य अभियानांतर्गत’ विविध...

Read more

इंधन तुटवडा व दरवाढीच्या अफवा खोट्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

प्रतिनिधी: माधव वाघमारे नांदेड, दि. ४ मार्च: मध्यपूर्व देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असून इंधनदरात मोठी वाढ...

Read more

वंदे भारतच्या वेळापत्रक बदलामुळे तीन गाड्यांच्या वेळेत सुधारणा

प्रतिनिधी, माधव वाघमारे नांदेड :३ मार्च हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – हजूर साहिब नांदेड वंदे...

Read more

निर्भीड पत्रकारितेचा सन्मान मारोती शिकारे यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

प्रतिनिधी: माधव वाघमारे नांदेड: २ मार्च महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील एका महत्त्वाच्या घडामोडीत, ज्येष्ठ पत्रकार मारोती शिकारे यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार...

Read more

रेल्वे अधिकारी क्लब मध्ये २८ फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबिर संपन्न

नांदेड, दि. 1 मार्च:प्रतिनिधी: माधव वाघमारे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी उचललेल्या एका महत्त्वपूर्ण पावलात, विभागीय वैद्यकीय कार्यालयाच्या...

Read more

नांदेड रल्वेची मोठी कामगिरी

नांदेड, प्रतिनिधी: माधव वाघमारे दि. २७ फेब्रुवारी: रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये दिरंगाईने सुरू असलेल्या अनधिकृत विक्रीविरुद्ध दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड...

Read more

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

प्रतिनिधी, माधव वाघमारे नांदेड, दि. 26 फेब्रुवारी: प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्र. 20809/20810...

Read more

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

प्रतिनिधी – माधव वाघमारे, भोकर / नांदेड भोकर २५ फेफ्रुवारी  मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मा. महाराष्ट्र...

Read more
Page 18 of 37 1 … 17 18 19 … 37
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30