aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

भोकर तहसीलदार विनोद गुंडमवार यांचे नागरिकांना आव्हान

Aawaz Times by Aawaz Times
March 4, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी – माधव वाघमारे

भोकर, दि. ४ मार्च: तहसील कार्यालय भोकरच्या वतीने ७ मार्च छत्रपती शिवाजी महाराज महाराज्य अभियानांतर्गत’ विविध गावांमध्ये समाधान हिवाटे अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट हे नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे तात्काळ निरसन करणे, प्रशासन अधिक गतिमान करणे, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

अभियानातील प्रमुख बाबी
या उपक्रमांतर्गत महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेषतः फेरफार निकाल, ७/१२ उतारा, डिजिटल ७/१२ आणि ८ अ प्रमाणे उतारे यासारखे महत्त्वपूर्ण दस्तऐवज तात्काळ उपलब्ध करून देण्यावर भर असेल. तसेच, जातीचे, राष्ट्रीयत्वाचे, नावात सुधारणा आणि जन्म-मृत्यूची प्रमाणपत्रे या ठिकाणी देण्यात येणार आहेत.

प्रशासनाने डिजिटल सेवांचा वापर वाढवण्यासाठी ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ या संकल्पनेवर भर दिला आहे. यासोबतच प्रश्न अन-१ ते ८ अंतर्गत प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी एक समन्वयक मॉनिटरिंग डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. यामध्ये फेरफार निकाल, ७/१२ दुप्पली आणि इतर प्रमाणपत्रांच्या वितरणाचा आढावा घेतला जाणार आहे.

शिबिराचे वेळापत्रक:
या अभियानांतर्गत पुढील तीन महिन्यांत विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

· दिनांक ०७/०३/२०२६ – स्थळ: किनी
· दिनांक १४/०३/२०२६ – स्थळ: भोसी
· दिनांक १०/०४/२०२६ – स्थळ: मोबाईल (संभाव्य मोबाईल सेवा केंद्र)
· दिनांक १७/०५/२०२६ – स्थळ: मातुळ
· दिनांक २०/०६/२०२६ – स्थळ: भोकर

प्रशासनाने नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरातील तारखेला संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहून शासकीय सेवा सहजतेने मिळवाव्यात, तहसीलदार विनोद गुंडमवार भोकर यांनी असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

इंधन तुटवडा व दरवाढीच्या अफवा खोट्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी पंचायत विभागाचे व्ही. बी. कांबळे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

July 31, 2026
Next Post

गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी पंचायत विभागाचे व्ही. बी. कांबळे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved