aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

घरकुल हप्त्यासाठी चार हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात”

Aawaz Times by Aawaz Times
November 22, 2025
in क्राईम
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड 20 नोव्हेंबर

देगलूर | (प्रतिनिधी) माधव वाघमारे
घरकुल योजनेच्या हप्त्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार, दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी देगलूर तालुक्यातील भायगाव येथे करण्यात आली.

भायगाव येथील एका ग्रामपंचायत सदस्याने घरकुल बिलाच्या मंजुरीसाठी ग्रामसेवकाकडे फाईल पाठवली होती. ही फाईल मंजूर करण्यासाठी ग्रामसेवक वामन शेषराव बिराजदार यांनी 4,000 रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसलेल्या ग्रामपंचायत सदस्याने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

त्यानुसार ACB पथकाने पडताळणी करून बुधवारी दुपारी देगलूर पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून चार हजारांची लाच स्वीकारताच ग्रामसेवक वामन बिराजदार यांना ACB पथकाने रंगेहाथ अटक केली.

यापूर्वीही तक्रारदारांच्या चुलत्याच्या नावावर घरकुल मंजूर झाले होते. पहिला 15,000 रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर, पुढील हप्त्यासाठी बिराजदार यांनी स्थळ पाहणी आणि पंचनामा करण्याच्या बदल्यात 5,000 रुपयांची मागणी केली होती. 13 नोव्हेंबर रोजीही त्यांनी पुन्हा 5,000 रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

नांदेड जिल्ह्यात घरकुल आणि इतर योजना मंजुरीसाठी लाच मागण्याच्या घटना सतत वाढत असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ACBचे आवाहन:
सरकारी कामासाठी कोणीही अवैधरित्या पैसे मागत असल्यास नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

अवैध रेतीउपसावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा धडाकेबाज छापा

Next Post

अवैध वाळू वाहतूक करणारा चालक अटक, 45,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
Next Post

अवैध वाळू वाहतूक करणारा चालक अटक, 45,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved