aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची धडक कारवाईसार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
January 20, 2026
in क्राईम
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड : २० जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणारे, शांतता भंग करणारे व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी शहरातील विविध भागात विशेष कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक मा. श्री सूरज गुरव यांच्या सूचनेनुसार पथकप्रमुख सपोनि श्री भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील संवेदनशील व सार्वजनिक ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात आली.

विविध पोलीस ठाण्यांतर्गत झालेली कारवाई

१) पोलीस स्टेशन भाग्यनगर
छत्रपती चौक व किनवट वाईन शॉप परिसरात पेट्रोलिंगदरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या २ इसमांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर कलम 110/117 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच परिसरातील दारूची दुकाने, वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.

२) पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण
एम.आय.डी.सी. ढवळे कॉर्नर परिसरात पेट्रोलिंग करताना सार्वजनिक शांतता भंग करणारे ४ इसम आढळून आले. त्यांच्यावरही कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली. संबंधित दारू दुकाने व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.

३) पोलीस स्टेशन विमानतळ
माळटेकडी परिसरात पेट्रोलिंगदरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणारे २ इसम आढळून आले. त्यांच्यावर कलम 110/117 म.पो.का. प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच परिसरातील वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.

४) दामिनी पथक
दामिनी पथकाने विसावा गार्डन, बाबानगर परिसरात पेट्रोलिंग करताना ५ इसमांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई केली. सदर इसमांवर पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांचा इशारा

पोलीस अधीक्षक मा. श्री अबिनाश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नांदेड शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा सार्वजनिक शांतता भंग करणे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारात सहभागी असणाऱ्यांविरोधात यापुढेही कडक व कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नांदेड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होणार आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेडमध्ये ‘हिंद-दी-चादर’चा ऐतिहासिक सोहळा ५२ एकरात भव्य शहीदी समागम, ८ ते १० लाख भाविकांची अपेक्षा

Next Post

नांदेडमध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाचा धडाका सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

नांदेडमध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाचा धडाका सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved