aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
May 3, 2026
in क्राईम
0
भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ३ मे प्रतिनिधी
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेअंतर्गत भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे. अरुणोदय नगर भागात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण ४ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

पोलीस अधीक्षक अभिनव कुमार यांनी जिल्हयातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश सर्व पोलीस प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशानुसार, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, अरुणोदय नगर येथील ‘लक्ष्मण पान शॉप’च्या बाजूला काही इसम ‘आंदर-बाहेर’ नावाचा जुगार खेळत आहेत.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी ९ आरोपी जुगार खेळताना रंगेहाथ आढळून आले.

जप्त केलेला मुद्देमाल:

पोलिसांनी या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • रोख रक्कम: २२,५०० रुपये
  • मोबाईल: एकूण ७ मोबाईल संच
  • वाहने: ६ मोटारसायकली
  • इतर: जुगाराचे साहित्य
  • एकूण किंमत: ४,५२,५०० रुपये

या आरोपींवर झाली कारवाई:

१) गौतम दौलत जोंधळे (वय २५, रा. सिद्धार्थ नगर)
२) अजिजखान इस्माईलखान पठाण (वय ३५, रा. पौर्णिमानगर)
३) राहुल गणपत मोरे (वय २५, रा. कल्याणनगर)
४) सागर उत्तमराव सूर्यवंशी (वय ३०, रा. संतोष नगर)
५) लक्ष्मण तुकाराम चिंचोले (वय ३५, रा. अरुणोदय नगर)
६) स्वप्नील प्रकाश गजभारे (वय ३२, रा. अरुणोदय नगर)
७) अतुल भाऊराव कवडे (वय ३२, रा. राहुल कॉलनी)
८) विठ्ठल गोविंद धोत्रे (वय ३८, रा. अरुणोदय नगर)
९) नंदकिशोर प्रल्हाद कदम (वय ३०, रा. पौर्णिमानगर)

यांनी केली कारवाई:

ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, व अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने आणि सहायक पोलीस अधीक्षक शशांक एन. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या पथकात पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, विशाल माळवे, विष्णूकांत मुंडे, सुधाकर मरदोडे, राहुल लाटकर, नागनाथ चापके, राजीव घुले, अदनान पठाण आणि अंकुश कांबळे यांचा समावेश होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.
बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.

Tags: maharashtra
ShareSend
Previous Post

नांदेड पोलिसांचा मोठा दणका ऑपरेशन क्रॅकडाउन’ अंतर्गत इस्लापूर परिसरात पहाटेच छापा

Next Post

नांदेड रेल्वे सुरक्षा दलाचा ॲक्शन मोड चोरांना बेड्या तर हरवलेला माल प्रवाशांना परत

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post
नांदेड रेल्वे सुरक्षा दलाचा ॲक्शन मोड चोरांना बेड्या तर हरवलेला माल प्रवाशांना परत

नांदेड रेल्वे सुरक्षा दलाचा ॲक्शन मोड चोरांना बेड्या तर हरवलेला माल प्रवाशांना परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved