aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

देगलूर पोलिसांची धडक कारवाई २४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
July 26, 2026
in क्राईम
0
देगलूर पोलिसांची धडक कारवाई २४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त
0
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २६ जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
देगलूर शहरातील तोटावार गल्ली येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा देगलूर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने आरोपीची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत (MCR) रवानगी केली आहे.

नेमकी काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी रात्री १०:३० ते २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजेच्या दरम्यान, देगलूर शहरातील तोटावार गल्ली येथील रहिवासी फिर्यादी अभिषेक श्यामसुंदर भावनगीरकर (वय २३ वर्षे) यांच्या काकांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. स्वयंपाकघरातील डब्यात ठेवलेली ₹१०,०००/- ची रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५६/२०२६, कलम ३०५(अ) व ३३१(४) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहिती अन् तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी शेख इस्माईल शेख सुलतान (वय ४२ वर्षे, रा. मोमीन गल्ली, देगलूर) यास ताब्यात घेतले.
पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली, ज्यानंतर त्याच्याकडून चोरी झालेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस देगलूर येथील न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अवघ्या २४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे देगलूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या पथकाने केली कामगिरी

ही उल्लेखनीय कामगिरी नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन आणि देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, पोलीस उपनिरीक्षक महाजन व मैसनवाड, तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदार किरणकुमार वाघमारे, मोहम्मद इम्रान, वैजनाथ मोटरगे, शिवाजी आडवे आणि विशाल आटकोरे यांचा समावेश होता.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

आसना पुलाजवळील सचिन काळे खून प्रकरणाचा १५ दिवसांत उलगडा स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन आरोपी गजाआड

Next Post

नांदेड उत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात हजारो नागरिकांना एकाच छताखाली थेट लाभ

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
नांदेड उत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात हजारो नागरिकांना एकाच छताखाली थेट लाभ

नांदेड उत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात हजारो नागरिकांना एकाच छताखाली थेट लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved