aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
October 4, 2025
in क्राईम
0
0
SHARES
119
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ४ ऑक्टोंबर (प्रतिनिधी)

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने वाजेगाव बायपास रोडवरील  दोघा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या कडून रॉयल स्टॅग 180 ML31 बाटला किंमत 250 प्रमाणे एकूण १०,७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

📌 प्रकरण तपशील:
दिनांक २९ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वा. ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान वाजेगाव बायपास रोडवरून  दोन आरोपी हे ब्लॅक मध्ये दारू विकत असताना फिर्यादी पांडुरंग परसराम पुयड यांनी गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली माहितीप्रमाणे पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शन नुसारे . तक्रार नोंद झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड वसंत केंद्रे विष्णू कल्याणकर संतोष पवार मारुती पचलिंग व गंगलवाड हे पथकात सामील होते सर्व पोलीस कॉन्स्टेबल

📌 अटक आरोपींची नावे:

  1. शेख इमरोज शेख अब्दुल रज्जाक (३२ वर्षे, राहणार वाजेगाव ता. जि. नांदेड)
  2. इरफान खान नसरत खान(२५ वर्षे, राहणार वाजेगाव ता.  नांदेड)

📌 जप्त मुद्देमाल:

  • रॉयल स्टॅग 180 ML 31बाटला
  • रोकड रक्कम
    एकूण किंमत: १०,७५० रुपये

📌 पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन:

  • मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड
  • मा. श्री. सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड
  • मा. श्री. प्रशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा
  • श्री. उमाकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, नांदेड ग्रामीण ठाणे

👉 या कारवाईत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने दक्षता दाखवून अवघ्या काही दिवसांत आरोपींना जेरबंद केले. सदर कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलीस दलाचे कौतुक केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

128.325 किलो गांजा व पॉपीस्ट्रॉ पावडर नष्ट

Next Post

सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved