aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home Uncategorized

गणेशोत्सव विसर्जन अनुषंगाने नांदेड पोलिसांचे नांदेड शहरात पतसंचलन

Aawaz Times by Aawaz Times
September 6, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड 04/09/2025 गणेशोत्सव बंदोबस्त अनुषंगाने कायदा व सुखव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा .श्री. अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकठिकाणी शांतता कमिटी बैठका घेऊन लोकांना तसेच प्रत्येक गणेश मंडळांना शांतता राखण्याचे आव्हान केले आहे गणेशोत्सव बंदोबस्त शांततेत पार पाडावा यासाठी नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाचे सर्व ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कोणतेही अनुचित प्रकार होणार नाही यांची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे गणेशोत्सव बंदोबस्त कमी नांदेड शहर ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी अमलदार तसेच बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी अमलदार यांना नेमण्यात आले आहे दि 06/09/2025 रोजी श्री गणेश विसर्जन होणार आहे श्री गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे या अनुषंगाने मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड शहरात पोलीस स्टेशन इतवारा -इतवारा बाजार- सराफा- बर्फी चौक- जुना  मोंढा वजीराबाद -कला मंदिर- शिवाजीनगर -आयटीआय चौक या मार्गावर पतसंंचलन घेण्यात आले सदर पतसंचनामध्ये मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड माननीय श्री सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक मा श्री परमेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर महा श्री प्रशांत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकार इतवारा पोलीस निरीक्षण 08. सापोनि/पोउपनि 14. पोलीस अंमलदार 150 होमगार्ड 100 आरसीपी  02 क्यूआरटी प्लेटून 01. वृज वाहन व दोन ठार वाहनासह सहभागी झाले अशाच प्रकारे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत पतसंचलन घेण्यात येत आहे व इंडिया डॉमिनेशन ऍक्टिव्हिटी चालू आहे गणेशोत्सव बंदोबस्त अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुख व्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी भयमुक्त व डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करणे बाबत यांना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे

ShareSend
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन

Next Post

मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या हस्ते डीजे मुक्त गणेशउत्सव साजरा करणाऱ्या सिंदखेडचा आठ गणेश मंडळांचा सत्कार

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू
Uncategorized

जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू

June 16, 2026
भिवंडी पालिकेचे सहाय्यक आयुक्त क्रेटा गाडीत अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात
Uncategorized

भिवंडी पालिकेचे सहाय्यक आयुक्त क्रेटा गाडीत अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

June 14, 2026
नांदेड पोलिसांचे अवैध धंद्यांवर ऑपरेशन क्रॅकडाऊन मास रेडमध्ये ७ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

नांदेड पोलिसांचे अवैध धंद्यांवर ऑपरेशन क्रॅकडाऊन मास रेडमध्ये ७ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 12, 2026
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात गुन्हेगार भंडारी गजाआड
Uncategorized

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात गुन्हेगार भंडारी गजाआड

May 29, 2026
मुखेड तालुक्यातील हिप्परगा येथे शेतात बेकायदेशीर गांजाची लागवड तब्बल ५ किलो गांजासह ६७ वर्षीय आरोपी जेरबंद
Uncategorized

मुखेड तालुक्यातील हिप्परगा येथे शेतात बेकायदेशीर गांजाची लागवड तब्बल ५ किलो गांजासह ६७ वर्षीय आरोपी जेरबंद

May 23, 2026
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जुगार अड्ड्यावर छापा
Uncategorized

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जुगार अड्ड्यावर छापा

May 19, 2026
Next Post

मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या हस्ते डीजे मुक्त गणेशउत्सव साजरा करणाऱ्या सिंदखेडचा आठ गणेश मंडळांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved