aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, November 10, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, November 10, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home Uncategorized

गोदावरी नदी पात्रातील अवैध रेतीउपसा प्रकरणनांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई  85 लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
November 18, 2025
in Uncategorized, क्राईम
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 17 नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करण्यासाठी दोन बोटी कंटेनरमध्ये घेऊन जात असताना नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 85 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ‘सिंघम’ ओमकार चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर मा. श्रीमती अर्चना पाटील, तसेच अपर पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. सुरज गुरव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी इतवारा मा. श्री. प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


कारवाईची माहिती

17 नोव्हेंबर 2025 रोजी चंदासिंग कॉर्नर परिसरात संशयित हालचाली आढळल्याने
पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या आदेशावरून
पथकाने गुप्तरित्या दबा धरून पाहणी केली.
तपासात कंटेनरमध्ये ठेवलेल्या दोन लोखंडी बोटी अवैध रेतीउपशासाठी वापरल्या जात असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त :

  • कंटेनर (एम.एच. 53 बी 0302) — किंमत 60 लाख रुपये
  • दोन लोखंडी बोटी — किंमत 5 लाख रुपये प्रत्येकी
  • एकूण मुद्देमाल : 85 लाख रुपये

आरोपीची माहिती

  • नाव : विशाल बाळासो सोनमाळे
  • वय : 25 वर्षे
  • व्यवसाय : चालक / मालक
  • राहणार : नातेपुते, ता. कळंबशिरस, जि. सोलापूर

गुन्हा दाखल

या प्रकरणी संबंधित आरोपीवर
कलम 122 व 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ऑपरेशन ‘फ्लॅश आऊट’ अंतर्गत कारवाई

माननीय पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत
वाळू माफियांवर धडक कारवाई सुरु असून
नदीपात्रातून अवैध रेतीउपसा, वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व पोस्ट प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

याच निर्देशानुसार
शेख, इब्राहिम, भोसले, माने, मारवाडे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.


नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे
गोदावरी नदी पात्रातील अवैध रेतीउपसा साखळीला मोठा धक्का बसला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

परीक्षा केंद्र परिसरात लागू प्रतिबंधात्मक आदेशनांदेड पोलिसांची कडक अंमलबजावणी 23 नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा

Next Post

नांदेड पोलिसांची धडक कारवाई! अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर छापा ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
क्राईम

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

November 10, 2026
चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक
क्राईम

चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक

November 10, 2026
मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

November 9, 2026
चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात
क्राईम

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी
Uncategorized

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

November 4, 2026
Next Post

नांदेड पोलिसांची धडक कारवाई! अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर छापा ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

November 10, 2026
चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक

चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक

November 10, 2026
मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

November 9, 2026
चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved