aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

मोटार सायकल चोरी प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी

Aawaz Times by Aawaz Times
November 1, 2025
in क्राईम
0
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 1 नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या  तपासामुळे एकाच व्यक्तीने चोरलेल्या 10 मोटार सायकलींसह तब्बल ₹5,20,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.


पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोटार सायकल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपास पथकाने तांत्रिक साधनांचा वापर करून आणि गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी नवनाथ बालाजी वडजे (वय 23, रा. वडरवाडा ता. मुखेड, जि. नांदेड) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नांदेडसह विविध ठिकाणांहून 10 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली.

त्याच्याकडून खालील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे

  1. गु.र.नं. 291/2024 कलम 379 भा.दं.वि.
  2. गु.र.नं. 525/2024 कलम 379 भा.दं.वि.
  3. गु.र.नं. 1185/2024 कलम 303 (2) भा.स.सं.
  4. गु.र.नं. 1015/2025 कलम 303 (2) भा.स.सं.
  5. गु.र.नं. 1041/2025 कलम 303 (2) भा.स.सं.
  6. गु.र.नं. 1042/2025 कलम 303 (2) भा.स.सं.
  7. गु.र.नं. 551/2024 कलम 303 (2) भा.स.सं.
  8. गु.र.नं. 217/2024 कलम 303 (2) भा.स.सं.
  9. गु.र.नं. 158/2024 कलम 303 (2) भा.स.सं.

या सर्व प्रकरणांतील चोरीच्या मोटार सायकली आरोपीने नांदेड आणि आसपासच्या भागातून चोरून विक्रीसाठी ठेवलेल्या अवस्थेत पोलिसांनी जप्त केल्या. एकूण 10 मोटार सायकलींची किंमत ₹5,20,000/- असून सर्व मोटार सायकलींना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


ही कारवाई माननीय पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत शिंदे इतवारा पोलीस स्टेशन यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुनील विस्पुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही यशस्वी कारवाई केली.


स.पो.नि. सुनील भिसे, पो.कॉ. गणेश साळुंके, पो.कॉ. एस आर.जाधव मिर्झा खलील बेग, पो.कॉ. हनुमंता कदम, व सिरमलवार सायबर सेल आदींचा विशेष सहभाग होता.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले असून, नागरिकांना मोटार सायकल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नैसर्गिक वाळूला पर्याय एम-सॅंड उत्पादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

नांदेड पोलिसांचे मिशन समाधान उपक्रमात नागरिकांच्या 239 तक्रारींचे निवारण

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026
क्राईम

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026
क्राईम

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट ५ दिवसांत ९७ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे शहरात धाडसी कोंबिंग ऑपरेशन ४ दिवसांत ८८ सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

April 10, 2026
क्राईम

धर्माबाद पोलिसांची मोठी कारवाई दुचाकी चोरट्यास अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

April 9, 2026
Next Post

नांदेड पोलिसांचे मिशन समाधान उपक्रमात नागरिकांच्या 239 तक्रारींचे निवारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved