aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home देश-विदेश

मुंबई पुणे बुलेट ट्रेन अवघ्या 48 मिनिटांत 132 स्थानकांचे होणार कायापालट

Aawaz Times by Aawaz Times
February 2, 2026
in देश-विदेश
0
0
SHARES
67
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई / २ फेब्रुवारी नांदेड (प्रतिनिधी : माधव वाघमारे)
केंद्र सरकारच्या 2026-27 या आर्थिक वर्षाच्या रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल 23,926 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. 2009 ते 2014 या कालावधीत महाराष्ट्राला मिळणाऱ्या सरासरी 1,171 कोटींच्या तुलनेत ही तरतूद जवळपास 20 पट अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, या बजेटमध्ये देशभरासाठी जाहीर करण्यात आलेल्या 7 हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांपैकी 2 बुलेट ट्रेन कॉरिडॉर महाराष्ट्रात असणार आहेत.
त्यामध्ये –
• मुंबई–पुणे : अवघ्या 48 मिनिटांत प्रवास
• पुणे–हैदराबाद : 1 तास 55 मिनिटांत (2 तासांच्या आत)
असा जलद प्रवास शक्य होणार आहे.

महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा भव्य विस्तार

महाराष्ट्रात सध्या 1 लाख 70 हजार 58 कोटी रुपयांची रेल्वे कामे प्रगतीपथावर असून, यामध्ये नवीन ट्रॅक, स्थानक पुनर्विकास तसेच सुरक्षिततेशी संबंधित कामांचा समावेश आहे.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील 132 स्थानकांचे संपूर्ण पुनर्विकास होणार असून, यासाठी 5,675 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

प्रीमियम रेल्वे सेवा आणि नेटवर्क विस्तार

राज्यात प्रवासी सुविधांमध्ये मोठी सुधारणा झाली असून –
• वंदे भारत एक्सप्रेस : 12 जोड्या
• अमृत भारत एक्सप्रेस : 5 जोड्या
या गाड्या सध्या कार्यरत आहेत.

2014 नंतर महाराष्ट्रात सुमारे 2,400 किमी नवीन रेल्वे मार्गांचे बांधकाम करण्यात आले आहे, जे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कपेक्षा अधिक आहे. तसेच राज्यात 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून, 3,744 किमी मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे.

रस्ते सुरक्षेसाठी 1,228 उड्डाणपूल व भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत.
रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘कवच’ प्रणालीला 4,971 आरकेएमवर मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 576 आरकेएमवर अंमलबजावणी पूर्ण, तर 3,617 आरकेएमचे काम व निविदा प्रक्रिया सुरू आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या पत्रकार परिषदेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे
केंद्रीय रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री प्रतीक गोस्वामी,
मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) श्री अवनीश कुमार पांडे,
प्रधान मुख्य अभियंता श्री रजनीश माथूर,
प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक श्री अरविंद माळखेड़े,
मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री हिरेश मीणा
यांची उपस्थिती होती.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

दारू पिणाऱ्यांवर नांदेड पोलिसांचा ‘सिटी स्ट्रिट सेफ्टी’ Action मोड

Next Post

शिक्षक व शिपाईला लाच घेताना रंगेहात पकडले भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
देश-विदेश

नांदेड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

May 21, 2026
देश-विदेश

युद्धजन्य परिस्थितीतही भारताचा गॅस पुरवठा सुरक्षित ग्रीन आशा सह अनेक जहाजे बंदरात दाखल

April 9, 2026
देश-विदेश

आखाती देशांतील नांदेडकर सुरक्षित पन्नास जणांचा समावेश

March 3, 2026
देश-विदेश

मध्यपूर्व तणावादरम्यान भारतीय नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाचा ‘सतर्कता इशारा ११ देशांतील हेल्पलाइन जारी

March 1, 2026
आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे
आपलं नांदेड

आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे

September 2, 2025
मुंबईत डेंग्यू व चिकनगुनियाचा प्रकोप; आरोग्य विभागाची मोहीम आणि नागरिकांची काळजी आवश्यक
आपलं नांदेड

मुंबईत डेंग्यू व चिकनगुनियाचा प्रकोप; आरोग्य विभागाची मोहीम आणि नागरिकांची काळजी आवश्यक

September 2, 2025
Next Post

शिक्षक व शिपाईला लाच घेताना रंगेहात पकडले भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved