aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home राजकारण

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५प्रभाग क्रमांक १ मधून विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

Aawaz Times by Aawaz Times
December 27, 2025
in राजकारण
0
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | २७ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक–२०२५ अनुषंगाने दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशन दाखल करण्याच्या प्रक्रियेत मोठी चुरस पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक १ ते २० मधून विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले असून, या प्रभागात बहुकोनी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी
राऊत सरस्वती नरहरी (अपक्ष), राणी भारत सरोदे (शिवसेना), राणी भारत सरोदे (अपक्ष), सुप्रिया कामाजी सरोदे (भाजपा), शिल्पा सुभाष लोखंडे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), शिल्पा सुभाष लोखंडे (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासह धबाले मयुरी विलास यांनी तीन अर्ज दाखल केले आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गातून
उमेश शिवानंद (शिवसेना), आशिष धुंडी राज (भाजपा), सोनसळे राजीव मधुकर (अपक्ष), सैय्यद फसीयोदिन सैय्यद वलीहोदिन (अपक्ष), गफारखान गुलाम मोहम्मद खान (मराठवाडा जनहित पार्टी), वाघमारे संजय विश्वनाथ (वंचित बहुजन आघाडी), प्रसाद अनंतराव होळकर (अपक्ष) यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

सर्वसाधारण महिला प्रवर्गात
आशिया बेगम हबीब बागवान (अपक्ष), अक्षरी बेगम व मसूद अहमद खान (अपक्ष), लांडगे कमलबाई गोविंदराव (मराठवाडा जनहित पार्टी), माहेजबी अब्दुल फैम (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मनसीन खान महमूद खान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी अर्ज दाखल केले आहेत.

तसेच मोकली व्यंकट गोविंद (भाजपा), टिके शिवाजी संजय (वंचित बहुजन आघाडी) माहे जमीन अब्दुल फैम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व गफारखान गुलाम मोहम्मद खान मराठवाडा जनहित पार्टी मोनोसिन खान महमूद खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वाघमारे संजय विश्वनाथ वंचित बहुजन आघाडी व अनुप जमाती प्रसाद अनंतराव होटकर अपक्ष यांचीही उमेदवारी चर्चेत आहे.

एकूणच प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रमुख राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांची मोठी गर्दी असल्याने निवडणूक लढत अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. नामनिर्देशन छाननीनंतर अंतिम उमेदवार यादी स्पष्ट होणार असून, त्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला वेग पहिल्याच दिवशी २५ अर्ज दाखल

Next Post

अवैध तलवारींसह सार्वजनिक ठिकाणी मारामारी भाग्यनगर पोलिसांची धडक कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

राजकारण

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

January 31, 2026
राजकारण

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

January 28, 2026
राजकारण

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

January 28, 2026
राजकारण

निर्भीड पत्रकार मुक्ता कदम यांनी उघड केली नांदेडच्या विकासकामांची पोलखोल शहरातील वास्तव मांडत प्रशासनाला आरसा

January 16, 2026
राजकारण

प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार डॉ. आंबेडकर नगरात सभेला मतदारांची मोठी गर्दी

January 8, 2026
राजकारण

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

January 7, 2026
Next Post

अवैध तलवारींसह सार्वजनिक ठिकाणी मारामारी भाग्यनगर पोलिसांची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved