aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home राजकारण

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

Aawaz Times by Aawaz Times
January 28, 2026
in राजकारण
0
0
SHARES
87
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई | प्रतिनिधी

नांदेड 28 जानेवारी माधव वाघमारे

महाराष्ट्रात एक कथित सरकारी “वायरलेस मेसेज” सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामुळे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या संदेशात उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या निधनाचा दावा करण्यात आला असून, त्यानंतर तीन दिवसांचा राजकीय शोक, राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकावणे आणि राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिल्याचे नमूद आहे.

हा संदेश सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई येथून जारी झाल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे. तसेच “अंडर सेक्रेटरी, प्रोटोकॉल सेक्शन” यांच्या नावाने तो पाठवण्यात आल्याचे दाखवण्यात आले असून, मुख्य सचिव, राज्यपाल सचिवालय, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संबोधित असल्याचे दिसते.

विशेष म्हणजे, या कथित संदेशात 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाल्याचा उल्लेख आहे आणि त्याच दिवशी राज्यभर कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याचे नमूद आहे. मात्र हा संदेश अधिकृत सरकारी संकेतस्थळांवर, मान्यताप्राप्त वृत्तसंस्था किंवा शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर कुठेही प्रकाशित झालेला नाही.

प्रशासनाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या घोषणा केवळ अधिकृत राजपत्र, शासन निर्णय (GR) किंवा अधिकृत पत्रकार परिषदेद्वारे केल्या जातात. त्यामुळे कोणतीही अधिकृत पुष्टी नसताना अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, या व्हायरल दस्तऐवजामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, अफवा पसरवण्याचा हा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून लवकरच याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

नागरिकांना आवाहन
कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करून घ्यावी. अप्रमाणित व असत्य संदेश शेअर केल्यास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागू शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सामाजिक चळवळी जातीवर नव्हे महापुरुषांच्या विचारांवर मोठ्या होतात सचिन साठे

Next Post

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

राजकारण

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

January 31, 2026
राजकारण

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

January 28, 2026
राजकारण

निर्भीड पत्रकार मुक्ता कदम यांनी उघड केली नांदेडच्या विकासकामांची पोलखोल शहरातील वास्तव मांडत प्रशासनाला आरसा

January 16, 2026
राजकारण

प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार डॉ. आंबेडकर नगरात सभेला मतदारांची मोठी गर्दी

January 8, 2026
राजकारण

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

January 7, 2026
राजकारण

नांदेड ग्रामीण चे  पो नि चिंचोलकर यांची दबंग कामगिरी

January 4, 2026
Next Post

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved