aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

सामाजिक चळवळी जातीवर नव्हे महापुरुषांच्या विचारांवर मोठ्या होतात सचिन साठे

Aawaz Times by Aawaz Times
January 27, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड |२७ जानेवारी प्रतिनिधी : माधव वाघमारे

सामाजिक चळवळी या जातीच्या चौकटीत न अडकता महापुरुषांच्या विचारांवर उभ्या राहतात. त्यामुळे त्या विचारांना कार्यकर्त्यांनी तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे आवाहन डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात २७ जानेवारी रोजी कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशोक उफाडे हे होते.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांच्यासह राष्ट्रीय सचिव गणेश भगत, एन. जी. पोतरे, जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, निजामाबाद जिल्हाध्यक्ष गंगाधर गायकवाड, उपाध्यक्ष द्रोपताई कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोयणर व रमेश सूर्यवंशी, जिल्हा प्रवक्ते राजेश इंगळे, तालुकाध्यक्ष भुजंग गायकवाड, जयसिंग कांबळे, विजय भरांडे, मनोज कांबळे, ज्ञानेश्वर सोनटक्के, शिवाजी गायकवाड, ईश्वर जज जोगदंड, नामदेव वाघमारे, आनंद घाटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना सचिन साठे म्हणाले की, उपेक्षित व वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यकर्त्यांनी संघर्ष केला पाहिजे. तेव्हाच डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा खरा उद्देश साध्य होईल. “मी किती मोठा होतो, यापेक्षा उपेक्षित घटकांसाठी आपण काय देतो, हेच मला अधिक महत्त्वाचे वाटते,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून राजकीय पातळीवर संघटनेची ठोस ओळख निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या प्रसंगी अध्यक्ष आशोक उफाडे, पंडित वाघमारे, द्रोपताई कांबळे, राजेश इंगळे, शिवाजी बोयणर, जयसिंग कांबळे, भुजंग गायकवाड आदी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

अनैतिक संबंधातून सासूचा निर्घृण खून सुनेसमवेत चार आरोपी अटकेत हदगावमध्ये खळबळ

Next Post

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

July 31, 2026
Next Post

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved