aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, November 7, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, November 7, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home राजकारण

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

Aawaz Times by Aawaz Times
January 28, 2026
in राजकारण
0
0
SHARES
211
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड| २८ जानेवारी प्रतिनिधी माधव वाघमारे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात सोशल मीडियावर पसरत असलेल्या अपघाताच्या अफवांनंतर, संबंधित विमान आणि त्याच्या ऑपरेटरबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अफवांमध्ये उल्लेख करण्यात आलेले LEARJET 45XR हे विमान यापूर्वीही वादात सापडले होते, अशी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर या LEARJET 45XR विमानाचा गंभीर अपघात झाला होता. त्या घटनेत तीन जण जखमी झाले होते. या अपघातानंतर विमानाच्या तांत्रिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

तज्ज्ञांच्या मते, इतक्या गंभीर अपघातानंतर संबंधित विमानाला पुन्हा उड्डाणाची परवानगी देताना नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून सखोल तपासणी अपेक्षित होती. मात्र,
“अशा परिस्थितीत हे विमान पुन्हा सेवेत कसे आले? परवानगी कोणी दिली?”
असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

या विमानाचा ऑपरेटर म्हणून VSR Ventures या कंपनीचे नाव समोर येत आहे. आरोपानुसार, ही कंपनी जुनी व तांत्रिकदृष्ट्या संशयास्पद विमाने VVIP ड्युटीसाठी वापरत असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे कार्यालय दिल्लीतील महिपालपूर भागात असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कंपनीचे मालक म्हणून उल्लेख असलेले कॅप्टन रोहित सिंग तसेच कार्यालयातील कोणताही प्रतिनिधी फोनवर उपलब्ध झाला नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर,
अजित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत पसरलेल्या अफवा असोत वा नसो, संबंधित विमान, ऑपरेटर आणि DGCA यांची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

लोकशाहीत अफवांना नव्हे तर तथ्यांना आणि चौकशीला महत्त्व असते, त्यामुळे केंद्र सरकार व DGCA यांनी या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

Next Post

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भारतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी दीपक मठपती यांची निवड

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

निवडणूक प्रचाराच्या व्हिडिऑंमध्ये धार्मिक स्थळे व चिन्हांच्या वापरावर बंदी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन
राजकारण

निवडणूक प्रचाराच्या व्हिडिऑंमध्ये धार्मिक स्थळे व चिन्हांच्या वापरावर बंदी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

October 14, 2026
राजकारण

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

January 31, 2026
राजकारण

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

January 28, 2026
राजकारण

निर्भीड पत्रकार मुक्ता कदम यांनी उघड केली नांदेडच्या विकासकामांची पोलखोल शहरातील वास्तव मांडत प्रशासनाला आरसा

January 16, 2026
राजकारण

प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार डॉ. आंबेडकर नगरात सभेला मतदारांची मोठी गर्दी

January 8, 2026
राजकारण

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

January 7, 2026
Next Post

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भारतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी दीपक मठपती यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved