aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, June 22, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, June 22, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home नोकरी

पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना लोकसंवाद चा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार जाहीर

Aawaz Times by Aawaz Times
December 29, 2025
in नोकरी
0
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड:२९ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड : गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरवणारी कारवाई, कायद्याचा वचक प्रभावीपणे प्रस्थापित करत गुन्हेगारीला आळा घालणारे आणि संपूर्ण जिल्ह्यात आपली निर्भीड व कर्तव्यनिष्ठ ओळख निर्माण करणारे नांदेड गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. उदय खंडेराय साहेब यांना ‘लोक संवाद उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात सातत्याने कठोर भूमिका घेत, गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत तसेच नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी पोलीस प्रशासनात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्यकाळात गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यात सकारात्मक बदल घडून आले आहेत.

सत्य, साहस आणि शिस्तीचा ध्वज उंचावणारे त्यांचे नेतृत्व गुन्हेगारांसाठी भय निर्माण करणारे, तर सर्वसामान्य जनतेसाठी विश्वासाचे प्रतीक ठरत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘लोक संवाद’च्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या सन्मानामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले असून, नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी मा.  उदय खंडेराय साहेब यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड-वाघाळा महापालिकेकडून माध्यम प्रतिनिधींसाठी प्रवेशिका प्रक्रिया जाहीर

Next Post

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नोकरी

कौटुंबिक न्यायालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी फेरनिविदा जाहीर

February 9, 2026
नोकरी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे अर्धापूर येथे 19 सप्टेंबर रोजी आयोजन..

September 17, 2025
आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे
आपलं नांदेड

आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे

September 2, 2025
मुंबईत डेंग्यू व चिकनगुनियाचा प्रकोप; आरोग्य विभागाची मोहीम आणि नागरिकांची काळजी आवश्यक
आपलं नांदेड

मुंबईत डेंग्यू व चिकनगुनियाचा प्रकोप; आरोग्य विभागाची मोहीम आणि नागरिकांची काळजी आवश्यक

September 2, 2025
पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर; होमगार्ड जवानांनी लावली जीवाची बाजी
आपलं नांदेड

पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर; होमगार्ड जवानांनी लावली जीवाची बाजी

September 2, 2025
Next Post

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

बॅनरबाजीला फाटा विजयी आमदार अमरभाऊ राजुरकर यांनी पाळले नियमांचे कोंदण शहरात चर्चा आणि कौतुक

बॅनरबाजीला फाटा विजयी आमदार अमरभाऊ राजुरकर यांनी पाळले नियमांचे कोंदण शहरात चर्चा आणि कौतुक

June 22, 2026
नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या

नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या

June 21, 2026
नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत

नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत

June 21, 2026
रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved