aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भारतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी दीपक मठपती यांची निवड

Aawaz Times by Aawaz Times
January 28, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड : २८ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भारत (मुंबई) पत्रकार संघाच्या वतीने नांदेड जिल्हाध्यक्षपदी दीपक मठपती यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. संघाचे संस्थापक श्री. विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आडागळे, महासचिव विनोद पवार, राष्ट्रीय प्रमुख सल्लागार, राष्ट्रीय उपाध्यक्ष बागुल सर, राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंग ठाकूर, राज्य उपाध्यक्ष विनायक माळी, माजी मराठवाडा अध्यक्ष श्री मारोती शिकारे, राज्य सचिव प्रीतमसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली.

दीपक मठपती हे एम.एस.डब्ल्यू. (MSW) व पत्रकारितेची पदवी प्राप्त उच्चशिक्षित पत्रकार असून त्यांना पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव आहे. निर्भीड, प्रामाणिक आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार म्हणून त्यांची नांदेड जिल्ह्यात ओळख आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या लेखणीद्वारे प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही मठपती यांचा सक्रिय सहभाग आहे. वृक्षारोपण, जनजागृती उपक्रम, पर्यावरण संवर्धन यासह त्यांनी दहा वेळा रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन मा. खासदार प्रा. रविंद्र चव्हाण यांनी त्यांचा सन्मान करून कौतुक केले आहे.

दीपक मठपती यांनी माहिती अधिकार समितीचे उपाध्यक्ष, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, तसेच वाइस ऑफ प्रसिद्धी प्रमुख, नांदेड या पदांवर कार्य करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

ते विविध दैनिकांमध्ये कार्यरत राहिले असून पुण्यश्लोक, उदयाचा मराठवाडा, युवाराज्य, आनंद नगरी, समाजसाधना, महान पोलीस टाईम्स, नमस्कार महाराष्ट्र, शिववार्ता आदी माध्यमांतून त्यांनी प्रभावी पत्रकारिता केली आहे. सध्या ते उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.

कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व ओळखून त्यांनी अपारंपरिक गड येथे वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची राष्ट्रीय पत्रकारिता दखल मीडिया कडून वेळोवेळी दखल घेण्यात आली आहे.

वरील सर्व सामाजिक व पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भारत यांनी दीपक मठपती यांची नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड केली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

Next Post

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे
आपलं नांदेड

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
जेष्ठ नागरिक खंडू भुजंगा देवकांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन देवकांबळे परिवारावर शोककळा
आपलं नांदेड

जेष्ठ नागरिक खंडू भुजंगा देवकांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन देवकांबळे परिवारावर शोककळा

August 21, 2026
जलसंवर्धनाचा संदेश देत नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर ला उत्स्फूर्त प्रतिसाद
आपलं नांदेड

जलसंवर्धनाचा संदेश देत नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर ला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 21, 2026
सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश
आपलं नांदेड

सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश

August 17, 2026
मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला
आपलं नांदेड

मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला

August 16, 2026
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती
आपलं नांदेड

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती

August 15, 2026
Next Post

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved