aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा कारनामा  दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड १ लाख ५३ हजार शस्त्रसाठा जप्त

Aawaz Times by Aawaz Times
February 9, 2026
in क्राईम
0
0
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड |९ फेब्रुवारी प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेड ग्रामीण पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीवर निर्णायक कारवाई करत चार जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास पांगर शिवारा, नांदेड ग्रामीण हद्दीत करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी सापळा रचत दरोड्याच्या तयारीत जमलेल्या टोळीवर धाड टाकली. पोलिसांना पाहताच संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पाठलाग करून पकडण्यात आले. या कारवाईत चार इसमांना ताब्यात घेण्यात आले असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी आरोपींकडून लोखंडी रिव्हॉल्वरसारखी पिस्तूल, एक मॅगझिन, दोन जिवंत काडतुसे, लोखंडी चाकू, लोखंडी पंच, मिरची पूड, मोबाईल फोन असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ₹१,५३,६००/- इतकी आहे.

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 114/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 तसेच शस्त्र अधिनियमाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू असून, दरोड्याच्या इतर कटांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व पो नि ओमकांत चिंचोलकर यांच्या व अंमलदारांचे वरिष्ठांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या दरोडेखोर टोळ्यांना मोठा धक्का बसला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

महापौर कविताताई मुळे नांदेडकरांकडे लक्ष देणार

Next Post

काचीगुडा बिकानेर एक्सप्रेसला एलएचबी कोचेस प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा दिलासा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

काचीगुडा बिकानेर एक्सप्रेसला एलएचबी कोचेस प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved