aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

महात्मा फुले हायस्कूलमध्ये वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Aawaz Times by Aawaz Times
July 29, 2026
in आपलं नांदेड
0
महात्मा फुले हायस्कूलमध्ये वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २९ जुलै ( प्रतिनिधी – माधव वाघमारे)
रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी नांदेड येथील महात्मा फुले हायस्कूल येथे मंगळवारी (दि. २८ जुलै) विशेष वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. “वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी सुरक्षित वाहतुकीचे नियम आत्मसात करून जबाबदार नागरिक बनावे,” असे आवाहन याप्रसंगी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
कार्यक्रमास ‘सेफ इंडिया रोड्स’ व ‘अँटीकरप्शन टीम इंडिया’चे डायरेक्टर घनश्याम ओझा, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जासपाल सिंग कोर्टतीर्थवाले आणि पोलीस उपनिरीक्षक अजय साखळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यालयातील विज्ञान विभाग, क्रीडा विभाग आणि ‘अटल टिंकरिंग लॅब’मधील नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. शाळेतील शिस्तबद्ध वातावरण, अभ्यासासोबतच इतर क्षेत्रांतील विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग आणि त्यांची सर्जनशीलता पाहून त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले.
डॉ. राम वाघमारे यांच्याकडून पुस्तक भेट
कार्यक्रमादरम्यान शाळेचे सहशिक्षक, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य तथा साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा सत्कार करून स्वतः लिखित पाच पुस्तकांचा संच भेट दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी या साहित्यकृतींची प्रशंसा करत डॉ. वाघमारे यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक डॉ. अण्णा गरड, पर्यवेक्षक एस. व्ही. जाधव, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

    Tags: aawaztimes
    ShareSend
    Previous Post

    नांदेड ग्रामीण पोलिसांची मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई २१ आरोपींवर गुन्हे दाखल ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

    Next Post

    अण्णाभाऊ साठे जयंती शांततेत व उत्साहात साजरी करा नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई

    Aawaz Times

    Aawaz Times

    Related Posts

    स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
    आपलं नांदेड

    स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

    August 3, 2026
    नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
    आपलं नांदेड

    नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

    August 3, 2026
    नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
    आपलं नांदेड

    नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

    August 3, 2026
    क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
    आपलं नांदेड

    क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

    August 3, 2026
    स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
    आपलं नांदेड

    स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

    July 31, 2026
    नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
    आपलं नांदेड

    नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

    July 31, 2026
    Next Post
    अण्णाभाऊ साठे जयंती शांततेत व उत्साहात साजरी करा नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई

    अण्णाभाऊ साठे जयंती शांततेत व उत्साहात साजरी करा नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या घडामोडी

    कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

    कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

    August 4, 2026
    वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

    वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

    August 4, 2026
    वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

    वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

    August 4, 2026
    नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

    नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

    August 4, 2026

    सर्वाधिक वाचलेले

    • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

      अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

      0 shares
      Share 0 Tweet 0
    August 2026
    M T W T F S S
     12
    3456789
    10111213141516
    17181920212223
    24252627282930
    31  
    « Jul    
    aawaztimes.in

    © 2025 AawazTimes I All Rights Reserved

    Navigate Site

    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    Follow Us

    No Result
    View All Result
    • Home
    • महाराष्ट्र
    • आपलं नांदेड
    • राजकारण
    • देश-विदेश
    • क्राईम
    • शिक्षण
    • आरोग्य
    • क्रीडा
    • कृषी
    • शासकीय योजना
    • नोकरी

    © 2025 AawazTimes I All Rights Reserved