aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

कर्णकर्कश सायलेन्सर अन् सुसाट वाहने नांदेड ग्रामीण पोलिसांची ७ दुचाकीस्वारांवर धडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
August 26, 2026
in क्राईम
0
कर्णकर्कश सायलेन्सर अन् सुसाट वाहने नांदेड ग्रामीण पोलिसांची ७ दुचाकीस्वारांवर धडक कारवाई
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २६ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)

शहरात मॉडिफाईड सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशान्वये शहरात सायलेन्सरचा त्रासदायक आवाज करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवली जात आहे. याच अनुषंगाने दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी खुदबे नगर चौक परिसरात गस्त घालत असताना, काही दुचाकीस्वार वाहनांचे मूळ सायलेन्सर काढून मोठा फडफड आवाज करत आणि भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी या दुचाकींची तपासणी केली असता वाहनधारकांकडे कोणतीही आवश्यक कागदपत्रे आढळली नाहीत. या कारवाईदरम्यान एकूण ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. यामध्ये वाहने (MH 38 AB 8493, MH 26 DU 7738, MH 26 CX 1374, MH 26 CF 5171, MH 26 AZ 2371, MH 26 5228 आणि एक विना क्रमांकाची लाल रंगाची ग्लॅमर मोटारसायकल) यांचा समावेश आहे. यातील काही दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असून दोन दुचाकीस्वार आपल्या गाड्या घटनास्थळी सोडून पसार झाले.

याप्रकरणी पोलीस अंमलदार बालाजी मारोतीराव दंतापल्ले यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १०४७/२०२६, कलम २८१, १२५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड पोलिसांचे आवाहन: वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून कर्णकर्कश आवाज निर्माण करणे, बेदरकारपणे वाहने चालवणे आणि वाहतुकीचे नियम मोडणे टाळावे. अशा प्रकारे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिसांनी दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सोनखेड हद्दीतील चिमुकलीवर अत्याचार करणारा फरार आरोपी २४ तासांच्या आत गजाआड

Next Post

नायगाव पोलिसांची मोठी कारवाई अवैध विदेशी दारू वाहतूक करणारी कार जप्त ६.०१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
नायगाव पोलिसांची मोठी कारवाई अवैध विदेशी दारू वाहतूक करणारी कार जप्त ६.०१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नायगाव पोलिसांची मोठी कारवाई अवैध विदेशी दारू वाहतूक करणारी कार जप्त ६.०१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved