aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
October 3, 2025
in क्राईम
0
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड (दि.१ ऑक्टोबर) – नांदेड पोलिसांनी अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ₹४,४०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार  भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान MH-22-AN-4342 महिंद्रा कंपनी चा पिकअप वाहनातून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून वाहनासह पाच गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली.

या कारवाईत वाहनाची किंमत सुमारे ₹३,००,०००/- तर जनावरांची किंमत ₹१,४०,०००/- असून एकूण ₹४,४०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी १ शेख सोहेल शेख रफिक वय न(२५ वर्षे ) वाहन चालक राहणार इकबाल नगर नांदेड २ नवाज खान फिरोज खान व्यवसाय हेल्पर राहणार इतका रोडनांदेड(३० वर्षे)  उमर कुरेशी सलीम कुरेशी(२६ वर्षे) राहणार खंडोबा नगर वाघी नांदेड यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक नांदेड यांनी केलेल्या या धाडसी कारवाईबद्दल  भाग्यनगर पोलीस श्री संतोष तांबे पोलीस निरीक्षक महेश माळी पोलीस निरीक्षक उप पोलीस निरीक्षक नरेश वाडेवाले पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल माळवे पोलीस कॉन्स्टेबल गजानन किडे पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती घुले पोलीस कॉन्स्टेबल पठाण पोलीस कॉन्स्टेबल विष्णुकांत मुंडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल लाटकर पोलीस कॉन्स्टेबल नागनाथ चापके लिस्टिंग सिंगल मा श्री अबिनाश कुमार सर यांनी अभिनंदन केले आहे


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

Next Post

ढोकी येथे तहसीलदार संजय वारकड यांच्या उपस्थीत पीक कापणी प्रयोग संपन्न

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026
क्राईम

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026
क्राईम

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट ५ दिवसांत ९७ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे शहरात धाडसी कोंबिंग ऑपरेशन ४ दिवसांत ८८ सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

April 10, 2026
क्राईम

धर्माबाद पोलिसांची मोठी कारवाई दुचाकी चोरट्यास अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

April 9, 2026
Next Post

ढोकी येथे तहसीलदार संजय वारकड यांच्या उपस्थीत पीक कापणी प्रयोग संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved