Aawaz Times

Aawaz Times

नांदेडमध्ये वाळूचा धमाका शासकीय डेपोतील रेतीसाठ्याचा १९ जून रोजी जाहीर लिलाव

नांदेडमध्ये वाळूचा धमाका शासकीय डेपोतील रेतीसाठ्याचा १९ जून रोजी जाहीर लिलाव

नांदेड ५ जून (प्रतिनिधी, माधव वाघमारे) :बांधकाम क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वाळूच्या (रेती) खरेदीसाठी कंत्राटदार आणि इच्छुकांसाठी एक मोठी संधी...

सोनखेड पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत अवैध रेतीची वाहतूक करणारे ४ हायवा जप्त १ कोटी ८१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सोनखेड पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत अवैध रेतीची वाहतूक करणारे ४ हायवा जप्त १ कोटी ८१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड ५ जून प्रतिनिधी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या 'ऑपरेशन क्रॅकडाऊन' अंतर्गत सोनखेड पोलिसांनी रेतीची अवैध चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर अत्यंत...

नांदेड पोलिसांची मोठी कारवाईग्रामीण भागातील खुनाच्या गुन्ह्यातील ५ फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाईग्रामीण भागातील खुनाच्या गुन्ह्यातील ५ फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

नांदेड ५  जून प्रतिनिधी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे...

मोक्का अंतर्गत फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात एलसीबीची धडक कारवाई

मोक्का अंतर्गत फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात एलसीबीची धडक कारवाई

नांदेड ५ जून प्रतिनिधी नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ (MCOCA) च्या गंभीर गुन्ह्यातील बऱ्याच...

ऑपरेशन क्रॅकडाऊन २ गावठी पिस्तूल ५ जिवंत काडतुसांसह ३ आरोपी जेरबंद ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

ऑपरेशन क्रॅकडाऊन २ गावठी पिस्तूल ५ जिवंत काडतुसांसह ३ आरोपी जेरबंद ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड ४ जून प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या व पुरवठा करणाऱ्यांची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस...

लिंबगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

लिंबगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

नांदेड ४ जुन ( प्रतिनिधी, माधव वाघमारे) ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रशासनाला थेट जनतेच्या दारात नेण्यासाठी सुरू...

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांचा मोठा दणका

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांचा मोठा दणका

नांदेड १ जून प्रतिनिधी नांदेड परिक्षेत्रातील गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस यंत्रणेने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. पोलीस...

अवैध रेती उपसा करणारे १० रेती माफिया गजाआड २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध रेती उपसा करणारे १० रेती माफिया गजाआड २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड १ जून प्रतिनिधी जिल्ह्यात अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश...

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड मनपात अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड मनपात अभिवादन

नांदेड १ जुन प्रतिनिधी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महानगरपालिकेच्या...

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन क्रॅकडाऊन मास रेडमध्ये १ लाख २९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन क्रॅकडाऊन मास रेडमध्ये १ लाख २९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड ३१ मे प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णतः बंद करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक अभिनाश...

Page 34 of 112 1 … 33 34 35 … 112
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30