नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५प्रभाग क्रमांक १ मधून विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल
नांदेड | २७ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक–२०२५ अनुषंगाने दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशन...














