aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर १० लाईटहाऊस केंद्रांतर्फे जनजागृती रॅली उत्साहात

Aawaz Times by Aawaz Times
August 16, 2026
in महाराष्ट्र
0
पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर १० लाईटहाऊस केंद्रांतर्फे जनजागृती रॅली उत्साहात
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी-चिंचवड १६ ऑगस्ट

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात युवकांच्या उत्साहाने आणि एकजुटीने एक वेगळाच माहौल निर्माण झाला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि लाईटहाऊस कम्युनिटीज् फाउंडेशन (LCF) यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या १० लाईटहाऊस कौशल्य विकास केंद्रांच्या वतीने स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, नेहरूनगर, भोसरी, किवळे, बोऱ्हाडेवाडी, चिखली आणि दापोडी या भागांमध्ये एकाच वेळी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सुमारे ४०० हून अधिक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर लगेचच या रॅलीला सुरुवात झाली. एकाच गणवेशात खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या युवकांच्या शिस्तबद्ध सहभागाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. “ओळख स्वतःची, जिद्द यशाची” अशा ऊर्जादायी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीच्या माध्यमातून कौशल्यविकास, रोजगार, युवा सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाचा महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.

रॅली दरम्यान लाईटहाऊसचे कर्मचारी, विद्यमान विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांनी स्थानिक नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या विविध कौशल्यविकास प्रशिक्षण व रोजगाराच्या संधींविषयी सविस्तर माहिती दिली. परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत युवकांना मोठा प्रतिसाद दिला.

पिंपरी चिंचवड महापालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज् फाउंडेशन यांच्या संयुक्त ‘कौशल्यम’ उपक्रमाच्या माध्यमातून आजवर शहरातील १३,००० पेक्षा जास्त युवकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापैकी ६,४०० हून अधिक तरुणांना विविध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींशी यशस्वीरीत्या जोडण्यात आले आहे.

केवळ स्वातंत्र्याचा उत्सव साजरा न करता, युवकांनी स्वतःमधील सुप्त क्षमता ओळखावी, आधुनिक कौशल्ये आत्मसात करावीत आणि आत्मविश्वासाने स्वावलंबी भवितव्य घडवावे, हा सकारात्मक संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

प्रतिनिधी: माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती

Next Post

मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम: महाराष्ट्रात voter enumeration चे ७८.८४% डिजिटायझेशन पूर्ण नांदेड जिल्ह्यात ८६.०२% काम संपन्न
महाराष्ट्र

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम: महाराष्ट्रात voter enumeration चे ७८.८४% डिजिटायझेशन पूर्ण नांदेड जिल्ह्यात ८६.०२% काम संपन्न

August 18, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियानात (NHM) बोगस भरतीचा महाघोटाळा कर्मचाऱ्यांच्या पगारावर अधिकाऱ्यांचा दरोडा
महाराष्ट्र

राष्ट्रीय आरोग्य अभियानात (NHM) बोगस भरतीचा महाघोटाळा कर्मचाऱ्यांच्या पगारावर अधिकाऱ्यांचा दरोडा

August 17, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५०२८ कोटींचे वाटप
महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५०२८ कोटींचे वाटप

August 8, 2026
ग्रीन गोवा-क्लीन गोवा’ अभियानाचा शुभारंभ ९० दिवसांत लावली जाणार १० लाख झाडे
महाराष्ट्र

ग्रीन गोवा-क्लीन गोवा’ अभियानाचा शुभारंभ ९० दिवसांत लावली जाणार १० लाख झाडे

June 5, 2026
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी बल्लारशाह CSMT एक्सप्रेस महिनाभर दादर पर्यंतच धावणार
महाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी बल्लारशाह CSMT एक्सप्रेस महिनाभर दादर पर्यंतच धावणार

May 20, 2026
महाराष्ट्र

नांदेड विभागातील RPF ची कामगिरी ऑपरेशन नन्हे फरिश्ते

March 23, 2026
Next Post
मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला

मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved