aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आरोग्य

शिबिरात ८५ महिलांची आरोग्य तपासणी

Aawaz Times by Aawaz Times
September 22, 2025
in आरोग्य
0
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 22 सप्टेंबर : राज्यभर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानाचा नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित तपासणी शिबिरांत महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिला पतंजली योग समिती, नांदेड यांच्या वतीने नुकतेच योग साधना शिबिरासोबत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. श्री. गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयाच्या वतीने हे शिबिर पार पडले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.) डॉ. राजाभाऊ बुट्टे, एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, आरएमओ डॉ. पुष्पा गायकवाड व डॉ. एच.के. साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात एकूण ८५ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उच्चरक्तदाब, मधुमेह तपासणीसह CBC, LFT, KFT, HBA1C अशा विविध रक्त तपासण्या घेण्यात आल्या.

या उपक्रमासाठी पतंजली योग समिती नांदेडच्या प्रांत संवाद महिला प्रभारी उर्मिला साजने, डॉ. दिपक हजारी, डॉ. वैजवाडे, विजय उदगीरकर, जगन्नाथ अमिलकंठ्वार, विठ्ठल कदम, हनुमंत ढगे, सौ. सुरेखा चिद्रावर यांची उपस्थिती लाभली. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. विखारुनिसा खान, शिल्पा सोनाळे, रूपा गजभारे, सुवर्णकार सदाशिव व सुरज वाघमारे यांच्या वैद्यकीय टीमने विशेष परिश्रम घेतले.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड गुन्हे शाखेची मोठी कारवाई  चोरट्यांकडून तब्बल 95 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी, फसवणूक व जुगार प्रकरणे उघड

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ
आरोग्य

नांदेड जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ

June 28, 2026
नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी आयुष्यमान आरोग्य शिबिर संपन्न
आरोग्य

नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी आयुष्यमान आरोग्य शिबिर संपन्न

May 6, 2026
आरोग्य

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जिल्ह्यातून केले एलतडीपार

March 29, 2026
आरोग्य

Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन कार्यान्वित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची पाहणी

December 18, 2025
आरोग्य

पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन

October 5, 2025
आरोग्य

प्रतिज्योत संस्थेचे जुने सहकारी माझे स्नेही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेले सहशिक्षक अमोल गायकवाड सर यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले लेख सर आपले मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻💐

September 6, 2025
Next Post

नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी, फसवणूक व जुगार प्रकरणे उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved