aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आरोग्य

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जिल्ह्यातून केले एलतडीपार

Aawaz Times by Aawaz Times
March 29, 2026
in आरोग्य, क्राईम
0
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड: २९ प्रतिनिधी माधव वाघमारे

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आक्रमक पाऊले उचलली आहेत. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, त्यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
टोळीतील ‘या’ दोघांवर झाली कारवाई
नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार, खालील दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत:
१) मोहम्मद रिझवान कुरेशी मोहम्मद खाजा कुरेशी (वय ३० वर्षे, रा. हजरतअली मशीद जवळ, हिलालनगर, नांदेड).
२) शेख सोहेल शेख रफीक कुरेशी (वय २३ वर्षे, रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली, ह. मु. इक्बालनगर, नांदेड).
कारवाईची पार्श्वभूमी
पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांनी पोलीस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. दि. २७ मार्च २०२६ रोजी पोलीस अधीक्षकांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करत संबंधित इसमांना सहा महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश निर्गमित केले.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) श्री. सूरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) श्री. प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या पथकात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, शिवानंद तेजबंद, माधव पालीमकवार आणि समीर अहमद यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षकांनी या कामगिरीबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेडची रामनवमी भक्ती शक्ती आणि हिंदू एकतेचा एक अभूतपूर्व प्रवास

Next Post

नांदेडच्या विकासाचा स्मार्ट श्रीगणेशा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचा शुभारंभ

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

नांदेडच्या विकासाचा स्मार्ट श्रीगणेशा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved