aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई ३६ जिवंत काडतुसांसह तिघांना अटक सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
March 12, 2026
in क्राईम
0
0
SHARES
85
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड: 12 मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
शहरातील झरी खदान परिसरात अवैध शस्त्र विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा नांदेड ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाडसी कारवाई करत ३६ जिवंत काडतुसे जप्त केली असून, तिघा संशयित आरोपींना गजाआड केले आहे. या कारवाईत एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध शस्त्रे आणि काडतुसांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर, नांदेड ग्रामीण पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम झरी खदान परिसरात शस्त्रास्त्रांची आणि काडतुसांची खरेदी-विक्री करण्यासाठी येणार आहेत.
मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून झरी खदान परिसरात धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी शौनिक गुलाब शिंदे (वय १९), जावेद रहेमत शेख (वय २०) आणि आनंद ऊर्फ चिन्टू सरदार यादव (वय २४) या तिघांना ताब्यात घेतले, तर एक आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
असा झाला पर्दाफाश
आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे पितळी आणि तांब्या धातूची ३६ जिवंत काडतुसे (HPM PPU 32 AUTO) मिळून आली. प्रत्येक काडतुसाची किंमत ३ हजार रुपये असून, जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत १ लाख ८ हजार रुपये आहे.
पोलीस पथकाचे अभिनंदन
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक व्यंकट कुसमे आणि त्यांच्या विशेष पथकातील अंमलदारांनी ही कारवाई यशस्वी केली. या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.
सध्या हे आरोपी ही काडतुसे कोठून आणली, कोणाला विकणार होते आणि या रॅकेटमध्ये अजून कोण सामील आहे, याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाबूराव चव्हाण करत आहेत.
या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस पुढील सूत्रे हलवत आहेत.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

Next Post

बिलोली तहसीलदारांची उपोषणकर्त्याची भेट

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

बिलोली तहसीलदारांची उपोषणकर्त्याची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved