aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची धडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
October 2, 2025
in क्राईम
0
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड दि. 2 ऑक्टोबर – नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तसेच दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक नांदेड मा. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार “सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह” अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी गस्त घालून तपासणी केली. या कारवाईत अनेकांना दारू पिऊन गोंधळ घालताना तसेच दारूचे सेवन करून शांतता भंग करताना रंगेहात पकडण्यात आले.

प्रमुख कारवाया :

  1. पोलिस स्टेशन भाग्यनगर – पेट्रोलिंग दरम्यान सम्राट चौक येथे काही इसम दारू पिऊन बसलेले व शांतता भंग करताना आढळले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
  2. पोलिस स्टेशन विमानतळ – शोभानगर येथे 3 इसम दारू पिऊन गोंधळ घालताना पकडले गेले. त्यांच्यावर कारवाई करून 68 प्रमाणे गुन्हे दाखल झाले.
  3. पोलिस स्टेशन इतवारा – जुन्या मोंढा परिसरात दारू पिऊन बसलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल.
  4. पोलिस स्टेशन शिवाजीनगर – कुसुमताई चौक येथे 3 इसम दारू पिऊन शांतता भंग करताना पकडले गेले.
  5. पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण – ढवळे कॉर्नर येथे 2 इसम दारू पिऊन गोंधळ घालताना पकडले गेले.
  6. दामिनी पथक – बाबानगर येथील विशाल गार्डन परिसरात 5 इसम दारू पिऊन बसलेले आढळून आले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

या सर्व कारवायांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 68 तसेच शांतता भंगाच्या संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस अधीक्षक मा. अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, शहरात कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे किंवा त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे सहन केले जाणार नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

दोन वर्षाचा चिमुकला घरासमोर खेळत असताना टेम्पोच्या धडकेत मृत्यूमुखी

Next Post

बाजारपेठेत सिताफळांची मोठ्या प्रमाणात आवक

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

बाजारपेठेत सिताफळांची मोठ्या प्रमाणात आवक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved